Ramdas Kadam : Aditya Thackeray यांनी प्रदुषण महामंडळाचे 100 कोटी घेतले, रामदास कदमांचे आरोप( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खोक्याची भाषा आदित्य सारख्या माणसाने करायची, प्रदुषण महामंडळाचे 100 कोटी आदित्य ठाकरेंनी घेतले आहेत. पर्यावरण विभागाने ते पैसे वळवून घेतलेत, त्याचं काय झालं त्याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलंय. तसंच 100 खोके कुठून घ्यायचे हे त्यांना माहिती आहे असं रामदास कदम म्हणाले आहेत.</p>

Related posts