Pune : सिमेट काँक्रीटच्या जंगलात रस्ते दुभाजकांवर फुलली सुर्यफुलांची बाग( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे अहमदनगर मार्गावरील येरवडा भागात रस्ता दुभाजकावर सुर्यफुलाची चक्क बाग उभारण्यात आलीये.. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाचं स्थानिकांनीदेखील स्वागत केलंय.. &nbsp;ही सूर्यफुलाची बाग पुणेकरांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलीये..&nbsp;</p>

Related posts