Maharashtra Marathi News Top 10 Latest News Today Abp Majha Latest Headlines 18 September 2022 Sunday | Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2022( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2022 | रविवार

1. मुंबईसह राज्यभर पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट https://bit.ly/3QONQaB  जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना https://bit.ly/3BiyPrK  नाशिकच्या गंगापूर धरणातून 5 हजार क्युसेकने विसर्ग सुरू https://bit.ly/3qKvgG3 

2. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानावर परवानगी, ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला https://bit.ly/3RRUdLz  दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात चुरस https://bit.ly/3RVmgtN 

3. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, मुंबईत राज्यभरातील शिवप्रेमींचं आंदोलन https://bit.ly/3diqkoZ  गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन  https://bit.ly/3xtvODR 

4. नाशिकमध्ये गावच्या कारभाऱ्यासाठी जनतेचं भर पावसात मतदान, 9 सरपंच, 334 सदस्य बिनविरोध https://bit.ly/3qKwmSb  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, पाहा प्रत्येक अपडेट्स https://bit.ly/3f19P0H 

5. विदर्भातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची गोची https://bit.ly/3ShOcI5  …आणि राज ठाकरेंनी नागपुरात पोहोचताच चिमुकल्याचा हट्ट पुरवला, पण आधी दिले ‘हे’ निर्देश https://bit.ly/3Sc6YQX 

6. आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार, रामदास कदमांचा हल्लाबोल https://bit.ly/3eSTZ8p 

7. दोन दिवसीय साखर परिषदेला पुण्यात सुरुवात, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, साखर कारखान्यांचा होणार सन्मान https://bit.ly/3S9ePig  जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा https://bit.ly/3R7Cdf

8. मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल, आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांकडून मात्र इन्कार, एका मुलीनेच व्हिडीओ व्हायरल केल्याचं स्पष्ट https://bit.ly/3xzrWS5 

9. तैवानमध्ये 24 तासांत भूकंपाचे 100 धक्के, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा https://bit.ly/3Sc7caL  भूकंपाच्या धक्क्यांनी रेल्वेही खेळण्यासारखी हालली, बघून तुमचाही विश्वास बसणार नाही https://bit.ly/3BPjJeT 

10. T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तानसह 13 देशांनी जाहीर केले संघ, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर https://bit.ly/3qL7KIT  विश्वचषकात हिटमॅन अन् विराट सलामीला येणार? कर्णधार रोहित म्हणाला… https://bit.ly/3qL05ub 

माझा कट्टा

Majha Katta : मन आपल्या हाती आलं तर त्याच्या सामर्थ्याने आपण सर्वकाही मिळवू शकतो: प्रल्हाद पै https://bit.ly/3S3APuW 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोर किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3dq6h7Y 

एबीपी माझा स्पेशल

1. Dhule : भावनिक क्षण! तब्बल 25 वर्षानंतर घडली आई-मुलांची भेट! https://bit.ly/3UuUCpc 

2. Nashik Leopard : चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांची लपाछपी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल https://bit.ly/3UlrbG0 

3. गोदावरी नदीला पूर, रात्र जागून काढली; पैठणकरांना पुन्हा 2006 ची आठवण https://bit.ly/3xBqm1V 

4. Crime : लहान भावाच्या भांडणातील मध्यस्थी मोठ्या भावाच्या जीवावर बेतली; छातीत कोपरखळी मारली अन्… https://bit.ly/3Bta2kW 

5. Umesh Yadav : तब्बल 43 महिन्यानंतर उमेश यादव खेळणार आंतरराष्ट्रीय टी20 सामना, शमीच्या जागी संघात वर्णी https://bit.ly/3doqKda 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv        

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha Related posts