Mohali Video Scandal Case : विद्यार्थीनीनेच तयार केले मैत्रीणींचे बाथरुममधले Video( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंजाबच्या मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या ६० विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत होतं. पण ती अफवा असल्याचं विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान हा व्हीडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.</p>

Related posts