Common Charger Policy : लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होणार?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>देशात लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होऊ शकते. &nbsp;असं झालं तर सर्व मोबाईल फोन्सना एकच चार्जर म्हणजे एकाच प्रकारचा चार्जर चालू शकेल. त्याच वेळी अॅप्पलच्या आयफोनलाही मग टाईप सी-वर शिफ्ट व्हावा लागेल. २०२४ मध्ये आयफोनमध्ये हा बदल होऊ शकतो.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Related posts