janhvi kapoor sizzling look in white dress photos went viral( प्रगत भारत । pragatbharat.com)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक स्टार किड्स म्हणजे जान्हवी कपूर (Janhvi Kapoor). पण फक्त स्टार किट्स न राहता तीने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच जान्हावीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. यावेळी जान्हवीने व्हाईट रंगाचा शॉर्ट फुल डीपनेक ड्रेस परिधान केला आहे. जान्हवीच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची बोल्ड स्टाइल पाहून चाहते हैराण झाले आहे. या फोटोमध्ये जान्हावी तिच्या चाहत्यांनी घायाळ करत आहे. या फोटोमध्ये ती भावाची गर्लफ्रेंड मलायका अरोरालाही (malaika arora)टक्कर देताना दिसते आहे. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटस चा पाऊसच पाडला आहे. (फोटो सौजन्य : @janhvikapoor)

​बोल्ड लूकमध्ये दिसली

यावेळी जान्हवी कपूर ऑफ-व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवीच्या एकूण लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने शॉर्ट डीप नेक ड्रेससह हलके कानातले कॅरी केले आहेत. जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लूकमध्ये जान्हवीने तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे. तिच्या या लूकला पाहून तिच्या चाहत्यांना देखील घाम फुटला आहे. (वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​डीपनेक ड्रेसवर केला कहर

चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या या लेटेस्ट लूकवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जान्हवी कपूर मेसी हेअर आणि डीपनेक पोशाखात कहर करत आहे. अभिनेत्रीच्या या हॉट स्टाइलमुळे इंटरनेट विश्वात खळबळ उडाली आहे. तिच्या या लूकने तिचे चाहते घायळ झाले आहे.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​चाहत्यांनी फोटोवर पाडला कमेंट्सचा पाऊस

जान्हवीने या बोल्ड आउटफिटमध्ये एकापेक्षा एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीची ही हॉट स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. काही काळापूर्वी शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)

​अ‍ॅक्सेसरीज

यावेळी जान्हावीने या सुंदर आउटफिटवर फुलपाखराचे कानातले परिधान केले होते. तुम्ही देखील एखाद्या पार्टीला जाताना तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)

​जान्हवीचा मेकअप

या लूकसाठी जान्हावीने मॅट लूक कॅरी केला आहे. यावेळी जान्हावीने मॅट ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावून चाहत्यांना घायाळ केले आहे. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लूक तुम्ही करु शकता. त्याच प्रमाणे यावेळी तिने ब्राऊन रंगाचे आयशॉडो लावले होते. त्यामुळे तिचा लूक अजूनच शोभून दिसत होता.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

​हेअरस्टाईल

यावेळी जान्हवीने तिचे मेसी हेअर बन स्वरुपात बांधले होते. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता. ही स्टाईल तुम्हाला वेगळा लूक देऊ शकता.

(वाचा :- Hruta Durgule: बॅकलेस पोल्का डॉट टॉप मध्ये हृता दुर्गुळेचा जलवा, थायलंडच्या समुद्रात केला कहर)Related posts