Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मांडण्यास सुरूवात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uniform Civil Code : उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मांडण्यास सुरूवात उत्तराखंड सरकारनं विधानसभेत मांडलेल्या समान नागरी कायदा विधेयकाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत. देशातील प्रत्येक राज्यानं समान नागरी कायदा आणायला हवा. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांची मागणी.</p>

[ad_2]

Related posts