mouni roy hot photos, ‘ब्रह्मास्त्र’ हिट होताच मौनी रॉयवर बोल्डनेसची जादू, पिंक रंगाच्या टू पीसमध्ये फोटो पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास – actress mouni roy raises temperature in hot pink bikini( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mouni Roy: ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट होताच मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.मालदीवमध्ये राहत असताना मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी सतत जोडली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्रात पोहताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अवाकच झाले आहे. विशेष म्हणजे काही तासांतच मौनी रॉयचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये मौनी पिंक रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याच प्रमाणे काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये ती दिसत आहे. एकापेक्षा एक ड्रेस परिधान करुन मौनीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (फोटो सौजन्य : Instagram @imouniroy)

​पिंक कलरच्या बिकिनीमध्ये पोज

मौनीच्या लूकमध्ये ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसली होती. तिने हॉल्टर नेक ब्रॅलेटसह जुळणारे बॉटम्स कॅरी केले होते. ज्यामध्ये तिची किलर स्टाइल पाहून सर्वच जण घायाळ झाले आहेत. यावेळी मौनी तिची फिगर आणि टोन्ड पाय दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​काळ्या स्विमसूटमध्ये दिसली मौनी

फोटोंमध्ये मौनी रॉय काळ्या स्विमसूटमध्ये दिसली, ज्यामध्ये तिचे फोटो पाहून तुमचा देखील धिर सुटेल. या काळया स्विमसूटमध्ये ती खूपच मादक दिसत आहे. तुम्ही देखील तिचे हे फोटो पाहून आवाक व्हाल.

(वाचा :- Hruta Durgule: बॅकलेस पोल्का डॉट टॉप मध्ये हृता दुर्गुळेचा जलवा, थायलंडच्या समुद्रात केला कहर)

​कट ड्रेसमध्ये मौनी रॉयची पोज

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सध्या ती मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे, जिथून तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो समोर येत आहेत. यावेळी मौनीने तिच्या व्हेकेशनमध्ये खूपच सेक्सी कपडे परिधान केले आहेत. तिच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​फ्लोरल प्रिंटने लक्ष वेधून घेतले

मौनीने घातलेला ब्लू कलरचा गाऊन फ्लोरल प्रिंटमध्ये दिसत होता, ज्यामध्ये पांढरी आणि गुलाबी फुलं होती. जर तुम्ही देखील पार्टीमध्ये असा ड्रेस परिधान करु शकता.

(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​बोल्ड ड्रेस मध्ये कहर

मौनी रॉयने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. मौनी तिच्या प्रत्येक फोटोत कहर करत आहे.

(वाचा :- जबरदस्त डीपनेक ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचे फोटो पाहून चाहते पडले गार, सोशल मीडियावर एकच कहर)Related posts