Sugarcane Season: 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. मुंबईतील सह्याद्रीय अतिथीगृहावरील बैठकीत निर्णय झालाय. &nbsp;या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री उपस्थित होते.</p>

Related posts