Maharashtra Marathi News Top 10 Latest News Today Abp Majha Latest Headlines 19 September 2022 Monday | Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2022



( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2022 | सोमवार

1. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट https://cutt.ly/SVsYKoy 

2. संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली https://cutt.ly/HVsUgid  पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड संजय राऊतच, आरोपपत्रात ईडीचा दावा https://cutt.ly/lVsUzbZ 

3. सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात https://cutt.ly/CVsRT9c 

4. विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तरच वेगळ्या विदर्भाचा निर्णय घ्यावा.. वेगळ्या विदर्भासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं उत्तर https://cutt.ly/IVsRPOU  राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंचा हल्लाबोल https://cutt.ly/LVsRDDy 

5. शिवसेना दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कची जागा नाकारली तर कोर्टात जाण्याची तयारी, महापालिकेने प्रलंबित अर्जावर उत्तर देण्यास आणखी उशीर केला तर मैदानात उतरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा https://cutt.ly/iVsRH1D  ‘शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित’ दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया https://cutt.ly/5VsRL3o 

6. मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, बंजारा समाजाचे तीन महंत शिवबंधन बांधणार? https://cutt.ly/eVsTekQ  यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर! मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची रणनिती https://cutt.ly/YVsTtIt 

7. पक्षातील लोकांनीच कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवले; ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा निशाणा https://cutt.ly/4VsTpEw 

8. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने करूण अंत https://cutt.ly/sVsTgUK 

9. अरेच्चा हे काय… यंदा पुरुषोत्तम करंडकाचा मान कोणालाच नाही! कंरडकाच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय सादर झाला नसल्याचा परीक्षक मंडळाचा दावा https://cutt.ly/kVsTjYP  ‘दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं’; दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केला संताप https://cutt.ly/JVsTldQ 

10. आज महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती https://cutt.ly/3VsTxf0 

ग्रामपंचायत निवडणूक निकाल विशेष

धमदाईमध्ये धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा पराभव; कोळदामध्ये महिला उमेदवाराचा एका मताने विजय https://cutt.ly/uVsTmvt 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा शिरकाव; ‘या’ राज्यांत हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू https://cutt.ly/YVsTsV9 

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीत एन्ट्री, नाशिकमध्ये पहिला विजय https://cutt.ly/XVsTWrB 

पुण्यात ‘राष्ट्रवादीच पुन्हा’, 61 पैकी 30 ग्रामपंचायतींवर वर्चस्व, भाजपकडे तीन ग्रामपंचायती https://cutt.ly/PVsTRxJ 

जळगावात भाजप-काँग्रेसला भोपळा! 13 पैकी एकही ग्रामपंचायत मिळाली नाही https://cutt.ly/CVsTUu3 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची रंजक कहाणी https://cutt.ly/QVsIOAC 

Caravan Car Full Review : गाडीतच Bedroom, TV, Sofa, Kitchen आणि Toilet, पाहून थक्क व्हाल https://cutt.ly/qVsPS8D 

ABP माझा स्पेशल

स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील ऐतिहासिक भाषण अन् युवराज सिंहचे सहा षटकार, इतिहासात आज हे घडलं होतं https://cutt.ly/wVsTP04 

मोठी बातमी! औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला 
https://cutt.ly/xVsTDDv 

Refinery in Konkan : रिफायनरीला विरोध असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांचे केले जाणार प्रबोधन; असा असेल कार्यक्रम? https://cutt.ly/rVsTGzo 

Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या ‘चंद्रा’ लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल https://cutt.ly/6VsTKwv 

युट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 



Related posts