Punjab : कॅप्टन अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन, सिंग यांची राज्यसभेत वर्णी?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यासह त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन केला आहे. त्यांच्या भाजप प्रेवशवेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल असं तोमर यांनी यावेळी म्हटलय. दरम्यान अमरिंदर सिंह यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजयब सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे</p>

Related posts