Pune Bridge : चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पाडणार? जुना पूल पडण्यास उशीर का?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune Bridge : चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पाडणार? जुना पूल पडण्यास उशीर का? पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल कधी पडणार? सततच्या पावसामुळे आणि इतर कारणांमुळे चांदणी चौकातील पुल पाडण्यास उशीर होतोय… &nbsp; दरवेळेस तारीख पुढे ढकलली जातेय.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मिकी घई यांनी</p>

Related posts