Baramati Water Issue : ऐन पावसाळ्यात पवारांच्या बारामतीत दिवसाआड पाणीपुरवठा ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ऐन पावसाळ्यात पवारांच्या बारामतीत दिवसाआड पाणीपुरवठा. साठवण तलावामध्ये पाणी कमी असल्यानं नगरपरिषदेचा निर्णय. नीरा डाव्या कालव्याचा प्रवाह बंद झाल्यानं परिणाम</p>

Related posts