Kargil International Marathon : साडे आठ हजार फुटांवर आयोजित केली मॅरेथॉन, कशी केली तयारी?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सरहद संस्थेकडून कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय… कारगील मॅरेथॉनचं हे पाचवं वर्ष आहे.. कारगिल परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देश आहे..</p>

Related posts