Sambhaji Raje Chhatrapati Birthday: संभाजीराजेंना शुभेच्छा देताना तरुणांची वाहनांवर पोस्टर्सबाजी



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात गर्दी केली. यावेळी संभाजीराजेंना शुभेच्छा देताना तरुणांनी वाहनांवर पोस्टर्सही लावले. पोस्टर्सवर भावी मुख्यमंत्री असा<br />उल्लेख करण्यात आलाय.&nbsp;&nbsp;</p>

Related posts