Rajya Sabha Election Special Report MVA Political Crises Due to Rajya Sabha Election 2024 ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Election Special Report : राज्यसभेसाठी मविआला करावी लागणार शिकस्त ABP Majha
भाजपने काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना गळाला लावलं… त्यामुळे काँग्रेसची मोठी गोची तर झाली आहेच. पण चव्हाणांना राज्यसभा देण्याचे संकेत भाजपने दिल्यामुळे, महाविकास आघाडीत चुळबूळ वाढल्याचं बोललं जातंय. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोडांवर अशोक चव्हाण भाजपात गेल्याने, मविआच्या पोटात गोळा आलाय… काय आहे त्याचं कारण, पाहूयात या रिपोर्टमधून…

Related posts