Kargil Apricot Special Report : युद्धभूमी कारगिल जर्दाळूनं बहरला, कशी होते जर्दाळूची शेती?( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आंतरराष्ट्रीय बाजारात कारगिलच्या खूबानीची म्हणजेच जर्दाळूची मागणी वाढतेय. युद्धभूमीमुळे समोर आलेल्या कारगिलला पर्यटनाची देखील किनार आहे. अशात खूबानी त्या पर्यटनाला देखील हातभार लावताना बघायला मिळत आहे. कशी होते जर्दाळूची शेती? जर्दाळूसाठी लद्दाख सरकारची काय आहे योजना पाहूयात याचसंदर्भातला स्पेशल रिपोर्ट&hellip;&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Related posts