कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपला देश अत्यंत जवळ पोहोचला असल्याचा दावा केला आहे. पण त्यांनी ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल किंवा कशा पद्धतीने करेल हे स्पष्ट केलेलं नाही. 
 

Related posts