Vabhav Naik meet Ravindra Chavan maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vaibhav Naik Ravindra Chavan Meet : वैभव नाईक, रविंद्र चव्हाण यांची गुप्त भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट. सिंधुदुर्गात मोठी खळबळ. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे.

[ad_2]

Related posts