mouni roy in orange dress, छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके – mouni roy looks stunning in orange dress in maldives( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mouni Roy: ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट होताच मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.मालदीवमध्ये राहत असताना मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी सतत जोडली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्रात पोहताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अवाकच झाले आहे. विशेष म्हणजे काही तासांतच मौनी रॉयचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये मौनीने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केले आहे. या फोटोमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य: @imouniroy)

​ऑरेंज रंगाचा ड्रेस

या फोटोमध्ये मौनी रॉयने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या क्युट ड्रेसला कमरेच्या ठिकाणी कट देण्यात आला होता. या ड्रेसला नॉट्स देखील देण्यात आली होती. या क्युट ड्रेसला डीपनेक देण्यात आला होता. त्यामुळे मौनी फारच सुंदर दिसत होती.

(वाचा :- डीपनेक शॉर्ट ऑरेंज ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा कातीलाना अंदाज, चाहत्यांवर चढला ‘ऑरेंज फीव्हर’)

​डीपनेकची कमाल

या सुंदर ड्रेसला मौनीने डीपनेक ठेवण्यात आला होता. मौनीच्या मादक आदांपुढे सर्वच जण घायाळ झाले.या ड्रेसला नॉट्स देखील देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मौनी खूपच सुंदर दिसत होती. बिचवर किंवा पार्टसाठी या ड्रेसची निवड करु शकता.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​मौनीचा मेकअप

यावेळी मौनीने लाईट असा मेकअप केला होता. त्यामुळे तिचा लूक परिपूर्ण वाटत होता.अशा सिम्पल लूक वर तुम्ही देखील असा मेकअप करु शकता.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

अदांवर चाहते फिदा

मौनीच्या मोहक अदांवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊच पाडला आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोवर हर्ट इमोजी टाकले आहेत. तर काहींनी तु खूपच सुंदर दिसत आहेस अशी कमेंट केली आहे.

(वाचा :- टाइट कपडे परिधान करुन मलायका अरोराने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, एक एक पोज पाहून चाहत्यांना फुटला घाम)

​या ब्रान्ड मधून घेतले कपडे

मौनीने सोनाक्षी राज या क्लोदींग ब्रान्डमधून हा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. हा सुंदर ड्रेस परिधान करुन मौनी समुद्रात मजा करताना दिसत आहे.

(वाचा :- करीनाच्या बर्थडे पार्टीत रेड ड्रेसमध्ये भाव खाऊन गेली 48 वर्षाची करिश्मा, लोलोच्या बोल्डनेसपुढे मलायकाही फिकी)Related posts