Chandni Chowk Bridge : पुण्यातील चांदणी चौकातला पूल 2 ऑक्टोबरला पाडणार ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातला पूल पाडण्याची वेळ अखेर ठरलीय. हा पूल अखेर २ ऑक्टोबरला पाडला जाणार आहे.&nbsp; पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचं काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि हा पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय…. त्यानंतर आता २ ऑक्टोबरला पूल पाडण्यात येणार आहे…..</p>

Related posts