Pune Faces Water Crisis As Dams Run Dry Pune Imposes Restrictions On Use Of Water

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : पुणेकरांवर पाणी टंचाईचं(Pune water Crisis) भीषण संकट आहे त्यामुळे पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुणे शहराला जेमतेम 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला पुरवठा (Pune water Issues) करणाऱ्या धरणांत  केवळ 10.22 टीएमसी इतकाच  पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात (water Crisis In Summer) पुणेकरांवर पाण्याचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.  पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 10.22 टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. मे आणि जून या दोन महिन्यात पुणेकरांना भीषण…

Read More

Ajit Pawar speech in Baramati says India needs strong leader like PM Modi in Baramati Lok sabha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बारामती: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते सोमवारी बारामतीच्या तांबे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी देशाला पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. 140 कोटी जनतेचा नेता हा खमका असला पाहिजे. आमचा नेता नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सांगतोय की मोदी पंतप्रधान होणार, आमच्या विरोधकांनी कोण पंतप्रधान होणार हे सांगावं. बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत…

Read More

pune garbage picking women interview migrated due to metro allegations on government spoke about difficulties in their lives Maharashtra Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune News : पुण्यातील तोफखाना (Pune Tofkhana) परिसरात असलेल्या राजीव गांधीनगरच्या (Rajiv gandhi Nagar) आम्ही सर्व रहिवासी आहोत. या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी मेट्रोचे (Pune Metro) काम सुरू करण्यात आलं आणि आम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सांगण्यात आलं. ज्यावेळी आमचं स्थलांतर करण्यात आलं. त्यावेळीस आम्हाला राहायला पक्क घर दिले जाईल, 24 तास पाणी दिले जाईल, पुढील पाच वर्षांचा मेंटेनन्स भरला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात आम्हाला अडगळीत टाकले असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील कचरा वेचक महिलांनी दिली आहे.  पुणे मेट्रोच्या कामासाठी काही कुटुंबांना…

Read More

Pune Lok Sabha 2024 opinion of the students about the election Pune Maharashtra Politics Marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिंदेंनी नाशिकची जागा सोडावी, संजय शिरसाट म्हणतात, त्या जागेसाठी आमचा आग्रह नव्हे हट्ट! [ad_2]

Read More

Farmer ended his life Late village of Baramati harassed by irrigation department and police maharashtra marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बारामती :  बारामतीत (Baramati)  शेतकऱ्याने (Farmer Suicide)  व्हिडीओ (viral Video)  काढून आत्महत्या केली आहे.  नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून नाही तर पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून या शेतकऱ्याने विष प्राशन करत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे  बळीराजाने व्हिडीओतून सांगितले आहे.   हनुमंत सणस असं या शेतकऱ्याचं नाव असून ते लाटे तालुक्यातील रहिवासी आहेत.. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना कसा त्रास दिला याची आपबिती त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडलीये.…

Read More

Pune Lok Sabha Election Aaba Bagul Meets Devendra Fadnavis in Nagpur likely to join BJP Soon Maharashtra Politics Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नागपूर :  पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल (Aaba Bagul) नागपूरमध्ये फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बावनकुळेंच्या भेटीला  पोहोचले आहेत.आबा बागुल यांनी काँग्रेसने (Congress)  रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर पुण्यातील (Pune Lok Sabha) कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केले होते. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता नागपुरात भाजप नेत्यांची भेट घेतल्यावर बागुल हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसं झाल्यास त्याचा फटका धंगेकर यांना…

Read More

Jayant Patil speech at Dhairyasheel Mohite Patil joining ceremoney in Sharad Pawar camp talk about Uttam Jankar phone call

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अकलुज: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ अशी ओळख निर्माण झालेल्या माढ्यात वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. भाजपचे माजी नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. यानिमित्ताने अकलुजमध्ये मोहिते-पाटील घराण्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाषण आणि एक कृती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात जयंत पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil) यांच्या पाया पडले. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपच्यादृष्टीने प्रदेशाध्यक्षाची भूमिका…

Read More

Ahilyadevi Holkar descendants Bhushan Singh Holkar will join Sharad Pawar camp for Lok Sabha Election 2024

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पावसाळे पाहिलेला आणि मुरब्बी नेता असलेले शरद पवार  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्यादृष्टीने त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचा प्रभावीपणे वापर केला आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांना सोबत घेतले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले  भूषणसिंह होळकर (Bhushan Singh Holkar) हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.  लोकसभा निवडणुकीत भूषण सिंह होळकर हे शरद पवार…

Read More

madha lok sabha constituency Devendra Fadnavis send special plane to bring Uttam Jankar at sager Bunglow Mumbai

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पंढरपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक असणाऱ्या माढा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंजक आणि वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. माढ्यात (Madha Lok Sabha) भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते. मात्र, या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्याने धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात  आहे. या पार्श्वभूमीवर माढ्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अ‍ॅक्शन…

Read More

Mumbai, Pune have sold the most houses in the last three years in the country

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही देशात गृहखरेदीचा जोर  (Pune News) कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1,20, 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1,10,880 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये 41 टक्क्याची वाढ झाली असल्याचा खुलासा प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च 2024’ अहवालातून झाला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील 8 प्रमुख शहरांत 85,840 घरांची विक्री झाली होती. देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या…

Read More