navratri kanya pooja 2022 sz

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri Kanya Pujan 2022 :  कन्या पूजन (Kanya Poojan) हे नवरात्रौत्सवादरम्यान कधीही करता येते. मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला अधिक श्रेष्ठ मानतात. देवीचे रुप मानल्या जाणाऱ्या कन्यांची पूजा केल्याशिवाय नवरात्रौत्सवाची (Navratri 2022) पूजा अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. (navratri kanya pooja 2022) काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्या पूजन करतात. परंतु लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, कन्या पूजन करताना तुमच्या हातून कोणतीही चूक होऊ नये. जाणून घेऊया कन्या पूजन (Kanya Poojan) तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त. कन्या पूजन करताना देवी…

Read More

Ajit Pawar on Guardian Minister : Devendra Fadnavis यांना पत्र लिहिणार, प्रशिक्षण कधी मिळेल विचारणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Ajit Pawar on Guardian Minister</strong> : Devendra Fadnavis यांना पत्र लिहिणार, प्रशिक्षण कधी मिळेल विचारणार</p>

Read More

Maharashtra political crisis live news shinde vs thackeray real shivsena row dasara melava marathi dandiya in mumbai latest updates in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Breaking News Live Updates, 30 September 2022 : राज्यात सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा पारंपारिक दसरा मेळावा होणार आहे. तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. तसेच,मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं…

Read More

Ram Kadam On Dasara Melawa: दसरा मेळाव्यावरुन राम कदमांची शिवसेनेवर टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दसरा मेळाव्यावरुन भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केलीय. शिवाजी पार्क भरावं म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत ठाकरेंनी मागितल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय. पेंग्विन सेनेचे नेते सत्य सांगतील का? असा सवालही राम कदम यांनी केलाय.</p>

Read More

Mukesh Ambani Z Plus security : उ. मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा देणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उद्योगपती मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा देणार आहे.&nbsp; सीआरपीएफचे ५८ कमांडो सुरक्षा पुरवणार आहे.&nbsp; आयबीनं अहवाल दिल्यानंतर गृहमंत्रालयाने निर्णय घेतलाय.&nbsp; &nbsp;&nbsp;</p>

Read More

HSC Exam Application Process from 1st October

( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी शनिवार (दि. १ ऑक्टोबर)पासून मंडळामार्फत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत दोन टप्प्यांत हे अर्ज भरून घेतले जाणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत देण्यात आली. राज्य मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावी, तसेच बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यापैकी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक राज्य मंडळामार्फत जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स, आर्ट आणि कॉमर्सच्या केवळ नियमित विद्यार्थ्यांना सरल पोर्टलद्वारे…

Read More

IND Vs SA T20 Series: Mohammed Siraj Replaces Injured Jasprit Bumrah In T20I Squad. 

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs SA T20 Series: भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) संघात निवड करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं शुक्रवारी दिलीय. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलीय. बीसीसीआयचं ट्वीट- 🚨 NEWS 🚨: Mohd. Siraj replaces injured Jasprit Bumrah in T20I squad. #TeamIndia | #INDvSA More Details 🔽https://t.co/o1HvH9XqcI — BCCI (@BCCI) September 30, 2022  

Read More

Your emi will be costlier repo rate hiked by 0.50 basis points by rbi

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ…

Read More

RBI hikes repo rate , RBI hikes repo rate by 50 bps to 5.90%; home, car loans to be impacted GS

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : RBI hikes repo rate by half a percent : महागाईला रोखण्यात केंद्र सरकाला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठे  पाऊल उचलूनही महागाई रोखण्यात यश आलेले नाही. अर्थव्यवस्थेतेत मोठी उलथापालथ होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत उभी आहे, असे जरी सांगितले जात आहे. तरी महागाईत वाढ होत आहे. महागाईला रोखण्यासाठी आणि रुपयांची घसरण रोखण्यासाठी RBI ने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली आहे. रेपो दरात अर्धा टक्का वाढ   रेपो दरात वाढ केल्याने, घर, कार आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI देखील वाढण्याची शक्यता…

Read More

rashmi thackeray thane visit eknath shinde group targets shivsena

( प्रगत भारत । pragatbharat.com) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात येऊन देवीचं दर्शन घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात त्या सहभागी झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, ही गर्दी बाहेरून आणण्यात आली होती, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच, रश्मी ठाकरेंनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केल्याचं टीकास्र शिंदे गटाकडून सोडण्यात आलं आहे. रश्मी ठाकरेंनी गुरुवारी टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन…

Read More