मुंबई : लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग आरोपीला अटक | Mumbai Accused of molesting young girl arrested in local mumbai print news amy 95

( प्रगत भारत । pragatbharat.com) हार्बर रेल्वेच्या अंधेरी-जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या महिला डब्यातील एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी बिहारीलाल यादव (४३) हा अभिलेखावरील आरोपी असल्याचे निष्पन्न आले आहे.हार्बर रेल्वेवरून प्रवास करताना २१ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय तरुणीचा आरोपीने विनयभंग केला. तरूणीने तात्काळ अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र जोगेश्वरी स्थानक बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने हे प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा >>> मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे…

Read More

चिनी ‘बनावटी’ कंपनी मालकांचा शोध; सनदी लेखापालांकडून करचुकवीच्या क्लृप्तय़ा उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनिश पाटील मुंबई : भारतात कंपनी स्थापन करून तिचे मालक परदेशी दाखवून कोटय़वधी रुपयांचा कर चुकवण्याचा राजरोस प्रकार काही सनदी लेखापाल आणि कंपनी सेक्रेटरी करीत असल्याचे समोर आले आहे. अशा ‘बनावट’ कंपन्यांच्या ५६ चिनी मालकांचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून होत असून या प्रकरणी ३९ गुन्हे दाखल झाले आहेत. कर चुकवण्यासाठी अथवा परदेशात बेकायदेशीर पैसा पाठवण्यासाठी या कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.  कंपनी निबंधक कार्यालयाने याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी फेब्रुवारी,२०२२ मध्ये प्रथम गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार…

Read More

Career of Irfan Pathan, धोनीने इरफान पठाणची कारकीर्दच संपवली?; पोस्ट झाली व्हायरल, धोनी म्हणाला… – ms dhoni ends irfan pathan career buzz on social media irfan pathan clears the rumor

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा निःसंशयपणे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक आहे. शॉर्ट बॉल फॉरमॅटमध्ये तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. एक कर्णधार म्हणून त्यांनी अनेक कठोर निर्णयही घेतले. यामुळे त्यांना लोकांच्या नजरेत खलनायक बनावे लागले. केवळ चाहतेच नाही तर त्याच्या माजी सहकाऱ्यांनीही त्याला उघडपणे फटकारले. इरफान पठानच्या (Irfan Pathan) निवृत्तीला जबाबदार तो जबाबदार असल्याचेही बोलले गेले. माहीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी, इरफान पठाणसारख्या प्रतिभावान खेळाडूची कारकीर्द संपुष्टात आणल्याबद्दल लोक त्याच्यावर आरोप करत आहेत. (ms dhoni…

Read More

कुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार कायम; महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : कुलगुरूंच्या निवडीच्या राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात संमत केलेले विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठांच्या कारभारात हस्तक्षेपावरून राज्यपाल आणि सरकार यांच्यात वादावादी सुरू झाल्यानंतर, राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) कायद्यात बदल करणारे विधेयक सन २०२१मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आले. हे बदल करताना कुलगुरूंच्या निवडीच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली. तसेच प्र-कुलपती असे नवे पद निर्माण करीत उच्च शिक्षणमंत्री हे…

Read More

India vs Pakistan test, India vs Pakistan test series: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका इंग्लंडमध्ये?; BCCI ने हे उत्तर दिले – india vs pakistan test series bcci not interested in england offer to host india pakistan test series

( प्रगत भारत । pragatbharat.com) लंडन : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका आयोजित करण्याची औपचारिक ऑफर दिली आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने मात्र (BCCI) नजीकच्या भविष्यात अशी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. ब्रिटीश दैनिक ‘टेलिग्राफ’ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी सध्याच्या टी-२० मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) चर्चा केली . त्यावेळी त्यांनी भविष्यात इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची मालिका आयोजित करण्याची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. (bcci not interested in england offer to host india pakistan test series)…

Read More

shiv bhojan thali will continue plan Deputy Chief Minister Devendra Fadnavis ysh 95

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शिवभोजन थाळी सुरूच राहणार, ती बंद होणार नाही. मात्र प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला जाईल. चौकशीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यावर लगेच शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. शिवभोजन योजनेत काही गैरप्रकार होत असून त्याची चौकशी करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि तूर्तास…

Read More

तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर विराजमान, यामागचं रहस्य काय? राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले… | Radhakrishna Vikhe Patil on how he get important designation in BJP

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाचे नेते आणि राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगलीत आले असताना पत्रकारांनी त्यांना भाजपात दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर विराजमान होण्यामागील रहस्य काय? असा सवाल केला. यावर राधाकृष्ण विखेंनी “तुम्हाला आनंदच झाला पाहिजे,” अशी हसत हसत मिश्किल प्रतिक्रियी दिली. तसेच ही मला मिळालेली कामाची पावती आहे, असंही नमूद केलं. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “तुम्हाला आनंदच झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विश्वास व्यक्त केला त्याला पात्र राहण्याचंच काम आम्ही करू. मी राज्यात अनेक वर्षे…

Read More

‘पीएफआय’च्या आणखी १७० जणांना अटक; दहशतवादी कारवायांना पाठबळाचा आरोप: महाराष्ट्रासह सात राज्यांत कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली, मुंबई, ठाणे, पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर तपास यंत्रणांनी मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात मोठी कारवाई केली. त्यात महाराष्ट्रासह सात राज्यांत छापे टाकून १७० जणांना अटक करण्यात आली.   गेल्या गुरुवारी ‘एनआयए’ने १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह तपास यंत्रणांनी मंगळवारी महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) पोलिसांनी पुणे, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाण्यात छापे टाकून…

Read More

हळूहळू भाजपाचं काँग्रेस होतंय का? राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मला वाटतं…” | Radhakrishna Vikhe Patil comment on Congress leaders joining BJP

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी अनेकदा या घोषणेचा पुनरुच्चार केला. विशेष म्हणजे त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षातून अनेक नेते भाजपात दाखल झाले. महाराष्ट्रातही तेच पाहायला मिळालं. आता महाविकासआघाडी कोसळल्यानंतरही अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हळूहळू भाजपाचं काँग्रेस होतंय का? असा सवाल केला. यावर राधाकृष्ण विखेंनी उत्तर दिलं आहे. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “भाजपाचं…

Read More

रिक्षाची दोन, तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ; कुल कॅबचा प्रवासही शनिवारपासून महाग 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : काळी-पिवळी रिक्षा, टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबरपासून महागणार असून रिक्षाच्या भाडय़ात दोन, तर टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. भाडेदरात वाढ केल्याने रिक्षाचे सध्याचे दीड किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे किमान भाडे २१ रुपयांऐवजी २३ रुपये होईल, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांऐवजी २८ रुपये होईल. कुल कॅबचेही भाडेदर महागले असून दीड किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपयांऐवजी ४० रुपये होणार आहे. गेल्या वर्षी १ मार्च २०२१ ला भाडेवाढ झाली होती. त्या तुलनेत सध्याच्या दरात सीएनजीच्या दरात वाढ असून…

Read More