‘पीएफआय’शी संबंधित सहा संघटनांवर राज्यात लवकरच कठोर कारवाई; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर बंदी घालताना प्रत्येक राज्यालाही अधिकार दिले असून पीएफआय आणि त्यांच्याशी संलग्न सहा संघटनांवर राज्य सरकारही कठोर कारवाई करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. ‘पीएफआय’वर केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत करून फडणवीस म्हणाले, सिमीवर बंदी घातल्यानंतर इतर संघटना जन्माला आल्या असून पुढील काळात अनेक बाबी समोर येतील. केरळने पहिल्यांदा पीएफआयवर बंदीची मागणी केली होती आणि त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. दहशतवादी कृत्यांना गुप्तचर यंत्रणा, लष्कर यांनी आळा घातल्यावर छुप्या पद्धतीने कारवाया…

Read More

राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : राज्याचे सांस्कृतिक वैभव प्रदर्शित करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, अनेक राज्यांनी त्यांच्या वस्तुसंग्रहालयात राज्याचा इतिहास, कला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही संग्रहालय उभारताना राज्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल. अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी. यासाठी बिहारसह देशातील सर्वोत्तम वस्तुसंग्रहालये आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार…

Read More

देशमुख यांच्या जामीन याचिकेवर लवकरच निर्णय -उच्च न्यायालय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दोन दिवसांत सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. मात्र त्याच वेळी याचिका सादर न करता थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरूनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.  देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला विलंब केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाला फटकारले होते. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर देशमुख यांच्या जामीन याचिकेवर मंगळवारी…

Read More

सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) मधु कांबळे मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी न्यायालयीन लढाई सुरू असतानाच, सर्वोच्च न्यायालयात तसेच दिल्लीतील इतर न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने  १३० वकिलांच्या नेमणुका करण्यात आली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र अ‍ॅड. श्रीयांश लळित यांच्यासह मुकुल रोहतगी, नीरज कौल, अरविंद दातार, श्याम दिवाण, सत्यरंजन धर्माधिकारी, महेश जेठमलानी, राज्याचे माजी महाधिवक्ता दायरस खंबाटा, आदी नामवंत वकिलांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागाने १३ सप्टेंबर रोजी एक अधिसूचना काढून…

Read More

पीएफआयशी संबंधित ४७ जणांवर राज्यात प्रतिबंधात्मक कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या महाराष्ट्रातील सरचिटणीसासह ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईतही पवई पोलिसांनी पीएफआय एका पदाधिकाऱ्याला प्रतिबंधात्मक अटक केली. पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असलेल्या कारवाईविरोधात तो ट्वीट करत असल्याचा आरोप आहे. तसेच सरकारविरोधी व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्टही त्याने रिट्वीट केल्याचा आरोप आहे. पीएफआयशी संबंधित कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना राज्य पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी, मालेगाव, अमरावती अशा विविध ठिकाणी…

Read More

Bharatratna Lata Mangeshkar International College Music opening Chief Minister Eknath Shinde ysh 95

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’साठी तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाविद्यालयासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाला मुंबई विद्यापीठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये सात हजार चौरस फुटांची जागा सुपूर्द करण्यात आली आहे. येथील मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे  महाविद्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे…

Read More

male seahorse, मादी नाही, नर मुलांना जन्म देतात, विश्वास बसत नाही ना?; पण हे सत्य आहे, पाहा व्हिडिओ – male seahorse and not female seahorse give birth see video

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी वावरतात. सामान्यतः असे मानले जाते की निसर्गाने नर आणि मादीच्या रूपात काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. उदाहरणार्थ फक्त स्त्री हीच मुलाला जन्म देऊ शकते. तथापि, काही जीवांमध्ये हे सत्य अगदी उलट आहे. होय, आपण समुद्री घोड्याबाबत चर्चा करताना हे स्पष्ट होणार आहे. आपण त्यांच्या खास वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नर समुद्री घोडे बाळांना जन्म देतात. तुम्ही पुढील व्हिडिओ पाहून देखील खात्री करू शकता. (male seahorse gives birth)या समुद्री घोड्याच्या वरच्या भागाची रचना घोड्यासारखी असते…

Read More

देशातील पहिले कांदळवन उद्यान गोराईत ;  सिंगापूरमधील उद्यानाच्या धर्तीवर उभारणी; मार्च २०२३ पर्यंत पर्यटकांसाठी खुले

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुलदीप घायवट, लोकसत्ता मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत आकाराला येणार असून मार्च २०२३ पर्यंत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. कांदळवन उन्नत मार्ग (बोर्ड वॉक) हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असणार आहे. मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनारा आणि कांदळवनामुळे जैवविविधता तग धरून आहे. या निसर्गसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; तसेच त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कांदळवन कक्षाने ‘पर्यावरण पर्यटन प्रकल्प’ हाती घेतला आहे. त्याचबरोबर कांदळवन संवर्धन केंद्र आणि कांदळवन उद्यान उभे करण्यात येत आहे. गोराई…

Read More

Shiv Sena Formation Story : दादर नव्हे तर चेंबूरमध्ये झाली होती शिवसेना स्थापनेची घोषणा, पूर्ण कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shiv Sena Formation Story : दादर नव्हे तर चेंबूरमध्ये झाली होती शिवसेना स्थापनेची घोषणा, पूर्ण कहाणी</p>

Read More

मराठी नामफलकांसाठी उद्यापर्यंतची मुदत ; कारवाईसाठी पालिका सज्ज; दुकानदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक बसविण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपणार असून मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे, तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी ३० सप्टेंबर रोजीच होणार आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापनांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी सुरुवातीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आणखी मुदतवाढ द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त…

Read More