Vasai News Vasai News Father And Son End Their Life Due Threats Of Blackmail MNS Activist Arrested Palghar Maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com) वसई :  ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना कंटाळून बापलेकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत जमिनीच्या वादातून झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बाप लेकाने राहत्या घरात एकाच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऍडविन डिसोझा (वय 59) आणि कुणाल डिसोझा ( वय 27) असे आत्महत्या केलेल्या बापलेकाचे नाव आहे. दोन्ही मृत वसईतील (Vasai) मूळ गावाचे राहणारे आहेत. दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी दोन वेगवेगळ्या सुसाइड नोट (Suicide Note) लिहिल्या आहेत. जमिनीच्या वादातून, रस्ता देण्यासाठी ब्लॅकमेलिंग आणि छळ होत असल्याने आम्ही आत्महत्या केली…

Read More

Maharashtra Communal Violence : शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण, सत्तामिळवण्यासाठी कट?

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maharashtra Communal Violence : शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण, सत्तामिळवण्यासाठी कट?</p>

Read More

PM Narendra Modi : महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर, भाजप महिला आघाडीकडून मोदींचा सत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>PM Narendra Modi : महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर, भाजप महिला आघाडीकडून मोदींचा सत्कार</p>

Read More

मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला देखभालीसाठी बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई विमानतळावरील दोन धावपट्टी 17 ऑक्टोबर रोजी देखभालीच्या कामांसाठी सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. या कालावधीत कोणतीही विमानसेवा होणार नाही. दोन्ही धावपट्टीच्या देखभालीचे काम सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत केले जाईल, असे विमानतळ ऑपरेटरने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. एअरमेनला नोटीस (NOTAM) आधीच सहा महिने देण्यात येते. त्यासोबतच आधीच एअरलाइन्स आणि इतर भागधारकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) सर्वसमावेशक पावसाळ्यानंतरच्या धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही धावपट्ट्या – RWY 09/27 आणि RWY 14/32 17 ऑक्टोबर रोजी…

Read More

Lalbaugcha Raja 2023 Darshan Que Clashes In Organizers And Devotees

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दर्शनरांगेत पुन्हा भक्तांना धक्काबुक्की ABP Majha Maharashtra Mumbai News: देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshostav 2023) धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. याच लालबागच्या राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्यानं मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Read More

मराठी लोकशाही चॅनेल पुढील ७२ तास बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकशाही वृत्तवाहिनी आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केल्याची चर्चा आहे.  लोकशाही वृत्तवाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता आदेश प्राप्त झाल्याची सांगण्यात आले आहे. वृत्तवाहिनीचे संपादक मंडळ सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत. किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत…

Read More

India Script Rankings History By Achieving Rare Feat After Victory In First ODI Against Australia

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs AUS : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली.  या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आयसीसीने पोस्टर पोस्ट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.  🚨 BREAKING: India script rankings history by…

Read More

nepal viral news knife found in abdomen of young man suffering from pain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nepal Viral News: एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तरुणाच्या पोटावर जखमेचा व्रण आढळला, याबाबत डॉक्टरांनी विचारलं असता तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी डॉक्टरांनी पोटदुखीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तरुणाचा एक्सरे काढला. पण एक्सरे पाहाताच डॉक्टर हैराण झाले. तरुणाच्या पोटात चक्क 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळला. (knife found in abdomen) मारामारीदरम्यान पोटात चाकूएक्सरे (X-ray) पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ तरुणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अतिशय किचकट शस्त्रक्रियेनंतर (Operation) डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन तरुणाला नक्की काय घडलं…

Read More

Former Ips Officer Vijay Raman Dies In Pune Due To Cancer Led Encounter Dacoit Paan Singh Tomar

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे :  हाय प्रोफाईल आयपीएस अधिकारी असलेले विजय रमण यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. मागील काही महिन्यापासून त्यांची  कर्करोगासोबत झुंज सुरू होती. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. कर्करोगावर सुरू असलेल्या उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक ढासळू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीएस अधिकारी (निवृत्त)  विजय रमण यांनी पान सिंह तोमर आणि दहशतवादी गाजीबाबा यांना चकमकीत ठार केले होते.  रमण हे मध्य प्रदेश केडरचे 1975 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. विजय रमण यांना फेब्रुवारीमध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि…

Read More