daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 24 September 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 24 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.  वृषभ (Taurus) आजच्या दिवशी व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर त्यात तुमची वाढ होईल. मिथुन (Gemini)…

Read More

Amit Shaha Mumbai Visit Lok Sabha Electon Bjp Mission 45 Plus Pune Jalgaon Navi Mumbai Marathi News Update

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election : राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे का आणि भाजपच्या मिशन 45 प्लससाठी महायुतीचा मास्टर प्लॅन काय आहे याचा आढावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी घेतला. केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत पुणे, जळगाव आणि दक्षिण मुंबई या तीन जागेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  राज्यातील राजकीय स्थितीचा आज अमित शाह यांनी आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि…

Read More

Adani Pawar Meet Maharashtra News Update Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar : अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता पवार कुटुंबात आणखी एक ‘भावी मुख्यमंत्री’? पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचे बोर्ड झळकले

Read More

Ncp Rohit Pawar Future Bhavi Cm Board On Pune Mumbai Expressway Maharashtra Pune Politics Marathi Update 

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबीयातून आणखी एक व्यक्ती भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत आलेले आहेत. ते दुसरे तिसरे कोणी नसून पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार ( Rohit Pawar ) आहेत. रोहित पवार यांच्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. याची जोरदार चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू आहे.  पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स झळकवले आहेत. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असा…

Read More

Mathadi Kamgar Leader Narendra Patil On Annasaheb Patil Birth Anniversay New Labour Law Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या (Mathadi Kamgar) विरोधात आहेत, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत असा घरचा आहेर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला. सध्याच्या कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात असून त्यावर चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं.  आण्णासाहेब पाटील यांची 90 वी जयंती नवी मुंबईत 25 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात 18 माथाडी कामगारांना ‘माथाडी कामगार…

Read More

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 23 सप्टेंबर 2023 : ABP Majha

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 23 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>

Read More

Namdev Shastri Comment On Dnyaneshwari Majha Katta Abp Majha News  Dnyaneshwari

( प्रगत भारत । pragatbharat.com) Namdev Shastri majha katta : दोन चमत्कारामुळं ज्ञानेश्वर माऊलींचे नुकसान झाले आहे. भिंत चालवणे आणि रेडा बोलवणे या दोन प्रसंगामुळं शिकलेले लोकं ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) वाचत नसल्याचे मत भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी व्यक्त केले. गेल्या 700 वर्षात ज्ञानेश्वरीला क्रॉस करणारा एकही माणूस जन्माला आला नाही, हादेखील एक चमत्कार असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीत मानसशास्त्र आहे. आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय याची परीक्षा ज्ञानेश्वरीत घेऊ शकता असे नामदेवशास्त्री म्हणाले. नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.  ऊसतोड कामगार भगवान गडाला जपतात ज्ञानेश्वरीमध्ये…

Read More

One Nation, One Election High Level Committee Meeting Seeks Suggestions For Political Party Detail Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली :  दिल्लीत (Delhi) एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) संदर्भात चाचपणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समिती बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवरील सर्वपक्षीयांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली.  या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंह, माजी लोकसभेचे सरचिटणीस सुभाष कश्यप आणि माजी दक्षता आयुक्त संजय कोठारी उपस्थित होते. तर…

Read More