अभिनेत्याच्या पत्नीसोबत Lift romance करणारा एलन मस्क आता कोणाला करतोय डेट?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मस्कचे त्यांची नवीन मैत्रीण नताशा बॅसेट(Natasha Bassett)सोबतचे फोटो समोर आले आहेत. मस्क(50) आणि नताशा(27) नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी डेपची Ex Wife एम्बर हर्ड सोबत एलन मस्कचा लिफ्टमधील रोमान्सचा व्हिडीओ समोर आला होता. अभिनेत्री नताशा बॅसेट ही मस्कची सर्वात तरुण मैत्रीण आहे. सोशल मीडियावर लोकांना नताशा बसेटबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लोकांना सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्यायचे असते. जाणून घेऊया कोण आहे नताशा बससेट… ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या…

Read More