गरब्याच्या तालावर थिरकली अमेरिकेतील सिऍटल नागरी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garba Dance : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील IT हब असणाऱ्या सिऍटल शहरात “बिट्स ऑफ रेडमंड” या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट मधील सर्वात मोठा आणि एकमेव विनाशुल्क गरबा व दांडिया सोहळा 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्यावेळी गरब्याच्या तालावर अमेरिकेतील सिऍटल नागरी थिरकल्याची पहायला मिळालं. बिट्स ऑफ रेडमंड संस्थेने ISKCON सिऍटल आणि city of sammamish च्या सहकार्याने नवरात्रोत्सवानिमित्त seattle शहरात गरब्याचे आयोजन केले गेले. 4 वर्षांहून अधिकचा दैदीपम्यान इतिहास असणाऱ्या या मंडळाच्या नवरात्रोत्सवाला परिसरातील सुमारे 3500 विविध जाती- धर्माच्या भारतीयांनी आणि अमेरिकन नागरिकांनी हजेरी…

Read More

चीन आणि अमेरिकेतील वाद पेटण्याची शक्यता, चीनची तैवानवर हल्ल्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) तैवानवरुन अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Read More