नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी चौकशीत सहभाग घेतला नाही. नूह हिंसाचार भडकावल्याचा आरोप मामनवर आहे. भाजपाने (BJP)…

Read More