( प्रगत भारत । pragatbharat.com) पचनक्रियेवर परिणाम तुम्ही जर जास्त प्रमाणात स्वीटकॉर्न खात असाल तर पचनक्रियेवर याचा परिणाम होतो. मक्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. अपचनासारखी समस्या यामुळे निर्माण होते. Lybrate.com ने दिलेल्या अहवालानुसार मक्याने अपचन झाल्याने वजन अधिक वाढते असे सांगण्यात आले आहे. याच्या अधिक सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. पेलाग्राचा धोका पेलाग्रा हा एक त्वचेचा आजार आहे. विटामिन बी३ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो. स्वीर्टकॉर्न जास्त खाल्ल्याने हा आजार वाढीला लागतो. यामुळे मिनरल्स आणि विटामिनची कमतरता भासते. त्यामुळे पेलाग्रा आजाराचा धोका वाढतो. (वाचा – Fit…
Read More