How Does Obesity Affect The Health Of Adolescent Children Fea True | लठ्ठपणाचा कुमारवयांतील मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील कुमारवयीय मुलांमधील (12 ते 19 वर्षे) लठ्ठपणाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाच्या प्रादुर्भावाचे आणि त्याच्या जोखीम घटकांचे अनुमान काढण्यासाठी अलीकडे घेण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की बॉडी मास इंडेक्सनुसार 12.10% मुले अतिवजनदार होती आणि 8.7% मुले लठ्ठ होती. दक्षिण कर्नाटकामधील कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या आणखी एका अभ्यासातून असे आढळले की कुमारवयांमधील अतिवजनाचा एकूण प्रादुर्भाव 9.9% असून लठ्ठपणाचा प्रादुर्भाव 4.8% एवढा आहे.लठ्ठपणाचा कुमारवयांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? लठ्ठ कुमारवयीन मुलांना इतर संबंधित विकार होण्याचा धोका बळावतो. वजन वाढते तशी ग्लुकोज…

Read More