SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.

Read More

9/11 दहशतवादी हल्ला आणि तुमच्या पासपोर्टवरील फोटो, यांमध्ये कनेक्शन आहे…

( प्रगत भारत । pragatbharat.com)  इतर आयडीवरील फोटो हे जरा हसरे किंवा चष्मा लावलेले असले तरी चालतात. मात्र पासपोर्टवर तसं चालत नाही. 

Read More

Knowladge News: पृथ्वीतलावर किती मुंग्या आहेत माहिती आहे का? जाणून घ्या मानवाला कसा होतो फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल का? पण संशोधकांच्या टीमने अशक्यप्राय प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.

Read More

तृतीयपंथीचा आशिर्वाद का मानला जातो शुभ? काय आहे मान्यता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) तृतीयपंथी हे आपल्याला अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. ज्यांना आपण किन्नर, हिजडा, छक्का आणि तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. त्यांच्याकडे आपला आणि  समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी चांगला नसला तरी त्यांचा आशिर्वाद मात्र भाग्याचं मानलं जातं. 

Read More

Swapna Shastra:स्वप्नात हत्ती दिसण्याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वप्नात हत्ती दिसण्याने आर्थिक लाभ होतो का? 

Read More

Cheetah Vs Leopard : चित्ता आणि बिबट्या यांच्यात काय फरक आहे? हे वैशिष्ट्य दोघांना करते वेगळे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kuno National Park:  चित्ता आणि बिबट्या जवळपास सारखेच दिसतात. चित्ता आणि बिबट्यामध्ये काय मोठा फरक आहे ते जाणून घ्या.

Read More

रिचार्ज करा आणि मिळवा 10 लाख रुपये..आज आहे शेवटची संधी..या कंपनीची मोठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) यामध्ये सहभागी होऊन, तुम्ही  दररोज 10 लाखांपर्यंत Reward जिंकू शकतात.

Read More

तुमच्या खिशात आहे लक्षाधीश होण्याचा जॅकपॉट, आताच पाकीट चेक करा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकांना जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) कलेक्शन करायचा छंद असतो. जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) जमा करणे, त्यांना सजवण्याचा ट्रेंड देखील सध्या पाहायला मिळतो. तुम्हालाही हा छंद असेल तर तुमचं नशीब फळफळू शकतं, तुम्ही लक्षाधीश होऊ शकतात.

Read More

Fact Check: ब्रिटनच्या राणी क्वीन एलिझाबेथ II गेल्या? काय आहे खरी बातमी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)  इंग्लंडच्या नवनियुक्त पंतप्रधान लीज ट्रस यांनी राणी एलिझाबेथ यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Read More

लाँचिंगपूर्वीच Maruti च्या 28 किमी मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली, काय आहे खास जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात मारुतीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनी दरवर्षी नवनवे मॉडेल लाँच करत असते. दोन महिन्यांत 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले. 

Read More