एलॉन मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह, पत्नीनेच दाखल केला खटला; म्हणाली 'ही तिन्ही मुलं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविरोधात त्यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांचं तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी तिने कोर्टात खेचलं आहे.   

Read More

लज्जास्पद असा उल्लेख करत एलॉन मस्क कॅनडियन PM ट्रूडोंवर संतापले; म्हणाले, 'ट्रूडो सरकार…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Angry On Trudeau: मागील काही आठवड्यांपासून भारतावर केलेल्या आरोपांमुळे जस्टिन ट्रूडो चर्चेत असतानाच आता मस्क यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read More

Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले ‘ते’ मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, ‘तू पळकुटा’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याविरुद्धच्या बॉक्सिंग सामना रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण सर्वांना पुढे निघायला हावं,” असं म्हणत झुकरबर्गने बंद पिंजऱ्यातील सामना होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. झुकरबर्ग यांनी थ्रेड या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये हे म्हटलं आहे. काय म्हटलंय झुकरबर्ग यांनी? एलॉन मस्क निव्वळ टाळाटाळ करत असून ते याबद्दल गंभीर नाहीत असं मार्क झुकरबर्गने म्हटलं आहे. “मला वाटतं आपल्या सगळे…

Read More

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा ‘टेस्ला’चे नवे CFO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. तनेजा हे त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर योग्य आर्थिक नियोजनासाठी ओळखले जातात. वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. वैभव तनेजांच्या हाती टेस्लासारख्या महत्त्वाच्या कंपनीची जबाबदारी आल्याने भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

Read More

एलॉन मस्क यांना बसला 1640,08,10,00,000 रुपयांचा फटका; जाणून घ्या नक्की घडलं तरी काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Loses 20 Billion USD In One Day: सतत चर्चेत असलेली व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना ओळखलं जातं. ट्वीटरच्या मालकी हक्कापासून स्पेस एक्सपर्यंत अनेक विषयांमुळे मस्क या ना त्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा सोशल मीडियावर त्यांचं रोखठोकपणे व्यक्त होणंही बातम्यांचा विषय ठरतं. मात्र इतर कंपन्यासंदर्भात काहीही असलं तरी मस्क यांची खरी ओळख टेस्ला कंपनीच आहे. मस्क यांचं सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं गणित हे थेट त्यांच्या टेस्ला कंपनीशी निगडीत असल्याचं मागील आठवड्यात पुन्हा एकदा सिद्ध झालं. किती फटका बसला? मस्क यांची संपत्ती मागील आठवड्यामध्ये गुरुवारी तब्बल…

Read More

चीनचा एलॉन मस्कला झटका! लाँच केलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट, अमेरिका फक्त पाहत राहिली

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी आहे.  स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत.  चिनी सरकारी मीडियाने…

Read More

Tesla shares on Fire after meeting PM Modi Elon Musk gains $10 billion;पीएम मोदींना भेटल्यानंतर टेस्लाचे शेअर्स बनले रॉकेट, एलोन मस्कना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Meeting With PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. इलॉन मस्क यांनी मोदींसोबत झालेल्या भेटीत भारतात येण्याबाबत विधान केले होते. ज्याचा मस्क यांना खूप फायदा झाला आहे. यानंतर मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. एलोन मस्क यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $10 अब्जने वाढले आहे. या वाढीनंतर ते श्रीमंतांच्या यादीत आणखी पुढे गेले आहेत.  एका वर्षात 106 अब्ज डॉलर्सचा नफा 21 जून 2023 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार,…

Read More

“मी मोंदीचा मोठा चाहता”, एलॉन मस्क यांचं मोठं विधान; म्हणाले “लवकरच Tesla भारतात….”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर एलॉन मस्क यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं. तसंच टेस्ला शक्य तितक्या लवकर भारतात दाखल होईल असं म्हटलं आहे.  “पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फार चांगली भेट झाली. मला ते फार आवडतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आमच्या फॅक्टरीला भेट दिली होता.…

Read More