( प्रगत भारत । pragatbharat.com) Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले. प्राथमिक तपासात स्फोटांसाठी ‘इन्सेंडरी डिव्हाईस’ आणि ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ म्हणजेच आईडीचा…
Read MoreTag: करळमधल
केरळमधील तरुणांसमोर हमासच्या नेत्याचं भाषण; 'बुल्डोझर हिंदुत्व उखाडण्या'ची घोषणाबाजी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas Leader Virtual Address At Pro Palestine Rally In Kerala: 7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षात संपूर्ण जग 2 भागांमध्ये विभागलं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Read MoreNipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. पत्रक केलं जारी केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी…
Read Moreकेरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Kozhikode Nipah Case: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केरळच्या कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. मांडविया यांनी निपाह व्हायरलच्या फैलाव झाल्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी तज्ज्ञांची एक टीम केंद्र सरकारने पाठवल्याची माहिती दिली आहे. “मी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यंदाच्या मौसमामध्ये या विषाणूसंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. या विषाणूची प्रकरणं समोर येत आहे. हा विषाणू वटवाघुळांच्या माध्यमातून पसरतो. आरोग्य मंत्रालयाने काही निर्देशक तत्वांचा समावेश असणारं पत्रक तयार केलं असून त्यात काय काळजी घ्यावी…
Read More