Holi 2024 : होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यंदा होलिका दहन येत्या रविवारी 24 मार्चला असणार आहे. देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. होलिका दहन हे वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपर्ण मानली जाते. पण तुम्हाला कधी विचार केला का की, होलिका…

Read More

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला चार प्रहरात कशी पूजा करावी? अशी करा शास्त्रशुद्ध शिवपूजन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह मंदिरं आणि घरोघरी असणार आहे. धार्मिक शास्त्रात महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भूत शक्तीचा सण मानला जातो. यादिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवसाला धार्मिकसोबत वैज्ञानिक कारण आहे. महाशिवरात्रीची रात्र जागकरण करायचं असतं. त्यासोबत यादिवशी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष प्राप्त होतं अशी शिवभक्तांचा विश्वास आहे. (Mahashivratri 2024 How to worship Mahashivratri…

Read More

Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auspicious association of 12 Jyotirlingas with 12 zodiac signs in marathi : शिव महापुराणानुसार, महादेव हे सनातन काळापासून विश्वाचा निर्माता, संचालक आणि संहारक आहे. जेव्हा ग्रह देखील नव्हते तेव्हा महादेव स्वयंभू प्रकट झाले. विश्वाच्या प्रत्येक भागामध्ये लिंगाच्या रूपात आणि ‘ओंकार’ च्या नादात विश्वाचा दाता महादेव आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार एकूण 64 ज्योतिर्लिंगे असून त्यापैकी 12 ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे. या 12 ज्योतिर्लिंगाला ‘द्वादशा ज्योतिर्लिंग’ असंही म्हणतात. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे वेगळे रूप आहेत. मग महादेवाच्या कुठल्या रुपाची आराध्यना केल्यास पूजेचे पूर्ण फळं मिळले याबद्दल जाणून घेऊयात. 12…

Read More

Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gods as per Astrology In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये भ्रमण करतो ते चिन्ह म्हणजे त्या व्यक्तीची रास असते. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचे गुणधर्म आणि उणिवा या ठरल्या जातात. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवताची आराधना करतो. पण तुमच्या राशीनुसार तुमची इष्ट देवताची पूजा केल्यास तुमच्या पूजेचे दुहेरी फळ मिळतं. (Which god to worship according to your zodiac sign Whose worship gives you special benefits Astrology Tipes In Marathi ) ज्योतिषी डॉ. जया मदन हिने राशीनुसार कुठल्या देवताची…

Read More

दानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले.   

Read More

Mauni Amavasya 2024 : मौनी अमावस्या कधी आहे? मातीची पणती ते हळदीचं स्वस्तिक, महिलांनी करावी ‘ही’ कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mauni Amavasya 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यातील अमावस्येला विशेष महत्त्व असून त्याला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. अमावस्या तिथी तशी अशुभ मानली जाते मात्र मौनी अमावस्या शुभ असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते, असं म्हणतात. (Mauni Amavasya 2024 date shubh muhurat puja vidhi Panati of clay to swastika of turmeric women should do these works upay) कधी आहे मौनी अमावस्या? पंचांगानुसार पौष महिन्यातील पौष महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्या 9 फेब्रुवारीला असणार आहे.…

Read More

K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे.  उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…

Read More

तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi Special Bhakri recipe in marathi : मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगी हा सण असतो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा  खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके भरपुर प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून दरवर्षी पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. म्हणूच या दिवशी अनेकजण भोगीची मिक्स भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी बनवतात. भोगीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी ही बाजरीची भाकरी परफेक्ट बनवण्याचे एक…

Read More

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात जन्म कुंडलीला अतिशय महत्त्व आहे. ही जन्म कुंडली तुमचं भवितव्याचे संकेत देते. आजही असंख्य लोक आहेत जे कुंडलीवर विश्वास ठेवतात. हिंदू धर्मात मुलगा मुलगी म्हणजे वर वधूची कुंडली जुळल्याशिवाय लग्नाला परवानगी देत नाही. लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पालक त्या जोडप्याची कुंडली जुळतात. ज्योतिषशास्त्रानुसार वर वधूचे लग्न करण्यासाठी किती गुण जुळतात हे पत्रिकेवरुन पाहिले जातात. पत्रिकेत 36 गुणपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. मात्र तुमचे गुण जुळत नसेल तर पालक त्या जोडप्याला लग्नासाठी नकार देतात. साधारण पणे वधू आणि वराचे 18…

Read More

Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Champa Shashti 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha 2023) प्रतिपदा तिथीपासून खंडोबा षडरात्र उत्सवाचा (khandoba shadratra utsav) प्रारंभ होणार आहे. यंदा बुधवारी 13 डिसेंबर 2023 ला जेजुरी गडावर खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होईल. या उत्सवाला मार्तंडभैरव षड्रात्रोत्व, खंडोबा नवरात्र (Khandoba Navratri 2023 ) असंही म्हटलं जातं. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. यंदा चंपाषष्ठी (Champa Shashti 2023 ) 18 डिसेंबर सोमवारी  असणार आहे. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केलं होतं. म्हणून हा मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा…

Read More