50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : क्षुल्लक कारणावरून लोको पायलटमध्ये वाद झाला आणि भरधाव रेल्वे… त्यावेळी नेमकं काय घडलं? पाहा राजस्थान रेल्वे अपघातासंदर्भातील मोठी बातमी   

Read More

Chandra Grahan 2024 : होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 on Holi 2024 : रंगांचा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 24 मार्चला होलिका दहनाचा उत्साह तर 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. यंदाची होळी अतिशय खास आहे, कारण वैदिक ज्योतिषशास्त्रादृष्ट्या आणि खगोलशास्त्रीयनुसार या दिवशी या वर्षातील पहिलं ग्रहण आहे. हे ग्रहण चंद्राला लागणार आहे. ज्योतिषशास्त्रा ही अशुभ घटना मानली जाते. याचा अर्थ होळीच्या रंगावर चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. मग अशास्थितीत होळीच्या दिवशी रंगांची उधळण करता येणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवाय फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण…

Read More

Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : हिंदू धर्मात सण उत्सालाहा अन्यन साधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सव आणि व्रतामागे धर्म शास्त्रात कारण देण्यात आलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार. होलिका दहन आणि होळीचा हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होलिका दहन पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला म्हणजे यंदा येत्या रविवारी 24 मार्च साजरा करण्यात येणार आहे. तर धुलिवंदन किंवा धुरवड म्हणजेच रंगांची उधळण ही सोमवार 25 मार्चला असणार आहे. (Why…

Read More

होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Food Recipe: फाल्गुन महिना येताच लोक आतुरतेने वाट पाहतात ते होळीची. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. कोकणात होळी शिमगोत्सव म्हणून जगप्रसिद्ध आहे. होळीसाठी आपसूकच चाकरमान्यांची पावलं गावी वळतात. तसंच, होळीचा सणाचे महत्त्व पुरणपोळी आणि थंडाई याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवायची परंपरा आहे. तर, उत्तर भारतात वगैरे थंडाई बनवली जाते. पण तुम्हाला माहितीये का या थंडाईचे धार्मिक महत्त्वदेखील तितकेच आहे.  थंडाई हे एक पारंपारिक पेय आहे. याचा आनंद कित्येक दशकांपासून घेतला जातो. खासकरुन शिवरात्री आणि होळी या…

Read More

Holi 2024 : होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यंदा होलिका दहन येत्या रविवारी 24 मार्चला असणार आहे. देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. होलिका दहन हे वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपर्ण मानली जाते. पण तुम्हाला कधी विचार केला का की, होलिका…

Read More

Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये होळीचा उत्साह सुरु झाला असून महाराष्ट्रातील कोकणात हा उत्साह 15 दिवस असतो. या होळीच्या उत्साहाला कोकणात शिमगा असं म्हटलं जातं. अच्छा ही होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असतो. तुम्हाला भक्त प्रल्हादाची आख्यायिका माहिती असेल. आपण ती लहानपणापासून ऐकली आहे. पुन्हा एकदा आम्ही ही कथा सांगतो. गर्भात असताना असुर हिरण्यकशिपू यांच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला. लहानपणापासूनच प्रहाल्द विष्णूचा भक्त होता. खूप प्रयत्नानंतरही हिरण्यकशिपू प्रल्हादाची विष्णू भक्ती संपवू शकला नाही. त्यामुळे त्याने…

Read More

Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाच्या माहितीनुसार रविवारी रात्री साबरमती- आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले. राजस्थानातील अजमेर येथे हा भीषण अपघात झाला. सुदैवानं यामध्ये जीवित हानी झाली नाही. इथं एक मोठं संकट टळलेलं असताना दुसरीकडे मात्र रेल्वे सुपरफास्ट म्हणजे नेमकी किती वेगानं धावत असेल? त्यातही अपघात झाला ती रात्रीची वेळ म्हणजे वेग तुलनेनं जास्तच… असे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करण्यात आल्या.  अपघाताचा मुद्दा  बाजुला ठेवून परिस्थिती पाहिल्यासही रेल्वेगाड्यांचा रात्रीचा वेग तुलनेनं जास्तच असतो हे नाकारता येत नाही. भारतीय रेल्वेच्या असंख्य…

Read More

Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे ‘ही’ पारंपरिक गोष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : अख्खा देश जाती धर्म, उच्चनीच विसरून एकाच रंगात रंगतो तो म्हणजे होळीचा सण. देशभरात होळीचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करुन सकारात्मक प्रवृत्त निर्माण केली जाते. महाराष्ट्रात एक वाक्य आहे जे होळीमध्ये म्हटलं जातं. होळी रे होळी पुरणाची पोळी….महाराष्ट्रीय घरांमध्ये होळीला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. तेव्हा होलिकेला पुरण पोळीचं नैवेद्य का दाखवलं जातं. काय आहे यामागील…

Read More

Holi 2024 : होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे. आध्यात्मिक कथेनुसार हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्र प्रल्हादच्या विष्णूभक्तीमुळे त्रस्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादला मारण्याची जबाबदारी बहीण होलिकेला दिली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसली. विष्णूने प्रल्हादाला वाचवलं आणि होलिकाचं दहन झालं. त्या काळापासून होलिका दहन हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो.…

Read More

Pink Tax बद्दल कधी ऐकलंय का? व्यावसायिकेने उठवला आवाज, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kiran Mazumdar-Shaw: तुम्ही इनकम टॅक्स, जीएसटी याबाबत तुम्ही कधी ऐकलं असेलच पण तुम्ही कधी पिंक टॅक्सबाबत ऐकलं का? पिंक टॅक्स हा महिलांच्या सामानांवर लावण्यात येणारा कर आहे. अनेकांना अजूनही पिंक टॅक्सबाबत माहिती नाहीये. मात्र, आता हा मुद्दा चर्चेत आला आहे. व्यावसायिका किरण मजूमदार शॉ यांनी विरोधात आवाज उठवला आहे.  किरण मजूमदार शॉ यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तु्म्हीदेखील विचारात पडू शकता. व्हिडिओत सांगितले आहे की, पुरुषांचे प्रोडक्ट आणि महिलांच्या प्रोडक्टच्या किंमतीत अंतर असते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की…

Read More