iPhone 15 साठी हाणामारी; ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले

( प्रगत भारत । pragatbharat.com) iPhone 15 : आयफोन  15 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. परराज्यातले नागरिक मुंबईत खरेदीसाठी दाखल झाले आहेत. तर, दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांचा गोंधळ पहायला मिळाला. दिल्लीत iPhone 15 साठी हाणामारी झाली आहे, एका   ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.  काय घडलं नेमकं? सोशल मिडियावर व्हायरल होत असेलला व्हिडिओ हा एका मोबाईल शॉपीमधील आहे. दिल्लीतील कमला नगर भागात हे मोबाईलचे शोरुम आहे. या दुकानात आयाफोनची विक्री करण्यात येत आहे. एका ग्राहकाने…

Read More

Loan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या…  HDFC Bank / एचडीएफसी बँक  एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात…

Read More

शनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 5 August 2023:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6…

Read More

ऑगस्टमध्ये इंधनाच्या किमतीत ग्राहकांना दिलासा? जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Price : ऑगस्ट महिना सुरू झाला असून सर्वसामान्यांच्या नजरा पहिल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे लागल्या आहेत. 1 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

Read More

Viral Video:टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानदाराने ठेवला किंग कोब्रा! ग्राहकाने स्पर्श करताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) King Cobra Viral Video: टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. टोमॅटोच्या किंमती कमी करण्याच्या सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेने दिलासा मिळाला असला तरी, अनेक लोक टोमॅटोचा पर्यायी मार्ग शोधत आहेत. दुसरीकडे, टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर अनेक मीम्स, मजेशीर गाणी आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सर्व मीम्स, मजेदार गाणी आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सर्वसाधारण व्यक्तींनी आपल्या आहारातून टॉमेटोला विश्रांती देणे पसंत केले आहे. तर काहीजण खिशाला कात्री लावून, इतर खर्च कमी करुन टॉमेटो खरेदी करत आहेत. टॉमेटोचे दर इतके वाढले…

Read More

ग्राहकांनो जागे व्हा! 5 रुपयांच्या बिस्किटसाठी घेतले 10 रुपये; ग्राहक न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Consumer Court: अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव नसते. यामुळेच दुकानदारांनी फसवणूक केली किंवा अतिरिक्त पैसे आकारले तरी ग्राहक त्यासाठी दाद मागत नाहीत. अनेकदा दुकानदार मनमानी कारभार करत, मूळ किंमतीपेक्षाही जास्त पैसे आकारतात. वाद कशाला घालायचा असा विचार करत ग्राहक दुकानदाराशी वाद घालणं टाळतात. 5, 10 रुपयांसाठी कशाला वाद घालायचा असा विचार करत ग्राहक मुद्दा सोडून देतात. पण काही ग्राहक मात्र याचा विरोध करतात. आणि ते फक्त विरोधच करत नाही तर न्यायालयापर्यंत खेचतात. अशीच काही प्रकरणं समोर आली असून एका प्रकरणात, तर कोर्टाने बिस्किटसाठी 5 रुपयांऐवजी…

Read More

Gold Prices : सोने – चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Read More

ग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 7 June 2023 : सोने-चांदीच्या (Gold Silver Price) विक्रमला साध्या ब्रेक लागला आहे. सध्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण सुरू असून, भावात कुठलेही वाढ झाली नाही, हीच मोठी गोष्ट आहे. गेल्या तीन महिन्यांत सोने-चांदीची हनुमान उडी घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले तर ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या तीन महिन्यांत सोन्यात 8 तर चांदी 12 टक्के व्याज मिळाले आहे. सोन्याच्या भावनांनी सहा महिन्यांत सुमारे 11 हजारांची उसळी घेतली आहे. परिणामी सहा महिन्यांपूर्वी गुंतवणूकीवर छप्परफाड परतावा मिळाला आहे. दरम्यान आज सोने-चांदी स्वस्त झाले…

Read More