Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमीला 3 शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 23 September 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी निष्काळजीपणा टाळा अन्यथा…

Read More

गौराईंचा आज पाहुणचार!…म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Pujan 2023 Naivedya : गणशोत्सवाची धूम सर्वत्र पाहिला मिळतेय. बाप्पाचा आगमनानंतर घरोघरी सोन्याच्या पावलांनी गौराईंचं (Gauri-Ganpati) आगमन झालं आहे. आज गौराईंना महानैवेद्य दाखविला जाणार आहे. काही भागात गौरीला मटण, कोंबडीवडे, अगदी चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य (Gauri Naivedya) दाखवलं जाणार आहे. हिंदू धर्मात देवाला मासमच्छी वर्जीत असतं. अशामध्ये देवाच्या कामात गौराईंना नॉनव्हेजचं जेवण (gauri is offered non veg naivedya)  हे अनेकांना समजतं नाही. आज आपण जाणून घेण्यार आहोत काय आहेत यामागील कारणं…(gauri pujan 2023 naivedya many places non vegetarian offerings gourais chimbora chicken vada offered for…

Read More

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. यानंतर आरोपांचं हे सत्र सुरु राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोध उच्चस्तरिय कारवायांनी केला गेला. मुळात या प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणारा खलिस्तान हा शब्द नेमका…

Read More

पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले…

Read More

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Pujan 2023 : पंचांगानुसार गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी आवाहन केलं जातं. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं आगमन 21 सप्टेंबरला गुरुवारी होणार आहे. गौरी म्हणजे माता पार्वती आणि तर बहीण लक्ष्मी माता दोघी माहेरी येतात. असं म्हणतात की, गणोबाचं पाहुणचार नीट सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी माता गौराई येते. म्हणून माहेरी आलेल्या गौराईच्या पूजनात मोठा थाट माट पाहिला मिळतो. गौराई सप्तमीला येते आणि अष्टमीला पाहुणचार घेते आणि नवमीला ती तृप्त होऊन स्वगृही परत जाते. (gauri puja 2023 date 21st septembe vidhi muhurta…

Read More

Rishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami 2023 : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून आज ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2023) दुसऱ्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाणार आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पंरपंरा आहे.ऋषी पंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. अखंड सौभाग्यसाठी महिला हे व्रत करतात. (Rishi Panchami 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Puja Samagri Mantra Katha Aarti significance in marathi) ऋषी पंचमी 2023 शुभ मुहूर्त भाद्रपद शुक्ल पंचमी…

Read More

नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michhami Dukkadam PM Modi: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर संसदेच्या विशेष सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. सोमवारी संसदेच्या विशेष संत्रात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. तसंच, नवीन संसद भवनात देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी एका वाक्याचा उल्लेख केला.  भुतकाळातील कटूता विसरण्याची ही वेळ आहे. माझ्याकडून सर्वांना ‘मिच्छामी दुक्कडम’. (Michhami Dukkadam) आता पंतप्रधान मोदींनी (Pm Modi) वापरलेल्या या शब्दाचा अर्थ काय आणि त्यांना आत्ताच हा शब्द का वापरला, यामागचे कारण जाणून घेऊया.  खरं तर जैन धर्मियांचे संवत्सरी पर्व सुरू…

Read More

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Read More

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Burj Khalifa Top Floor: दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. समुद्राच्या काठावर वसलेली हा वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. दुबईत बुर्ज खलिफाचे बांधकाम  2010मध्ये पूर्ण झाले होते. ही इमारत पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी लाखो लोक भेट देत असतात. बुर्ज खलिफा पाहण्यासाठी तिकिट काढून जावे लागते. त्यानंतर तुम्ही ही गगनचुंबी इमारत पूर्ण फिरु शकता. मात्र, तुम्हाला हे माहितीये का तिकिट खरेदी केल्यानंतरही बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरवर जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये. यामागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेऊया.  बुर्ज खलिफा ही…

Read More

Horoscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (18 to 24 September) : हा आठवडा म्हणजे लाडक्या बाप्पाचं आगमन (Ganesh Chaturthi 2023). गणेशोत्सवाचा हा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. त्यात मंदळ अस्तमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे.  12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. (weekly money career horoscope 18 to 24 september 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy surya gochar Mangal Ast 2023 and Ganesh Chaturthi 2023)  मेष (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे. कुटुंबाशी संबंधित आर्थिक बाबतीतही…

Read More