…म्हणून कोविड काळात डॉक्टर रुग्णांना लिहून द्यायचे Dolo 650? मोठा घोटाळा झाल्याचा आरोप!

( प्रगत भारत । pragatbharat.com) डोलो 650 या पॅरासिटॅमोल औषधाची निर्माता कंपनीने मायक्रो लॅब्सनं मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटानं केला आहे. 

Read More

दुर्दैवी! ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी, डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्णच राहिलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाईन गेममुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरंच राहिलं, परीक्षेआधीच त्याने स्वत:ला संपवलं

Read More

Akshay Patil What Are The Symptoms And Treatment Of Brain Tumors? | डॉक्टर अक्षय पाटील यांनी सांगितली ‘ब्रेन ट्युमर’ची लक्षणं व उपचार, वेळीच व्हा सावध! | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. अक्षय पाटील, न्युरोसर्जन ब्रेन ट्युमरची प्रमुख लक्षणं पुढीलप्रमाणे :- डोकेदुखी, फिट येणं ही ब्रेन ट्युमरची प्रमुख लक्षणं आहेत. सुमारे ७०-८० टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखीची लक्षणं दिसून येतात. पाच-दहा टक्के रुग्णांमध्ये हातापायाची शक्ती कमी होते. यासह दृष्टी कमी होणं, डोळ्यांनी ‘डबल’ दिसणं, गंधहिनता, चेहऱ्यावरील वाकडेपणा, चेहऱ्यावरील सुन्नपणा, काही काळापासूनचा विसरभोळेपणा, चिडचिड वाढणं, समजण्याची क्षमता कमी होणं, गिळताना त्रास होणं, हार्मोन्स संबंधित विविध लक्षणं, वजन वाढणं, वारंवार लघवीला जाणं, भूक लागणं यासारखी लक्षणंही दिसून येतात. ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.(वाचा :- Inspirational Weight…

Read More

Heart Attack Symptoms and Remedies: Know The Early Symptoms And Remedies Of Heart Attack From Dr. Rajesh Benny. | सावधान, डॉक्टर बेन्नींनी सांगितली हृदयविकाराच्या झटक्याची सुरूवातीची लक्षणं आणि झटका आल्यास ताबडतोब करावे असे उपचार! | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. राजेश बेन्‍नी, न्‍यूरोलॉजी सल्‍लागार हृदयविकाराचा झटका हा भारतातील मृत्‍यू व अपंगत्‍वासाठी कारणीभूत आजारांपैकी एक आहे. जागतिक स्‍तरावर २५ वर्षांवरील ४ पैकी एका प्रौढ व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये हृदयविकाराचा झटका आलेला आहे. दरवर्षाला १.८ दशलक्षाहून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि अलीकडील काळामध्‍ये देशात या आजाराच्‍या प्रमाणात १०० टक्‍के वाढ झाली आहे. या आजारामध्‍ये रक्‍ताच्‍या गाठी किंवा रक्‍तस्रावामुळे मेंदूला होणाऱ्या रक्‍तपुरवठ्यामध्‍ये अडथळा येतो, यामुळे मेंदूला दुखापत होत पॅरालिसीस आणि इतर परिणाम होऊ शकतात.हृदयविकाराच्या झटक्या दरम्‍यान वेळ अत्‍यंत महत्त्वाची असते. या स्थितीमध्‍ये असंतुलन किंवा चक्‍कर येऊ शकते,…

Read More

cataract operation information in marathi: मोतीबिंदूची कारणे, लक्षणे व त्यावरील आधुनिक उपचार काय हे जाणून घ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर पूनमकडून! – what are the causes, symptoms and remedies for cataracts?

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. पूनम हरकुट, नेत्ररोगतज्ज्ञ मोतिबिंदू या विकाराबद्दल तुम्ही आजी-आजोबांना होणारा रोग असंच ऐकलं असेल. सामान्यतः उतारवयात होणारी ही समस्या आहे. आपल्या डोळ्यात असलेल्या लेन्समधून प्रकाश किरणं आत शिरून रॅटिनावर पडतात आणि आपल्याला दिसू लागतं. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता कमी होते तेव्हा दिसणं कमी होत जातं. अशा वेळी मोतिबिंदू झाला असं म्हणता येईल.० कारणं सामान्यतः मोतिबिंदू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वय. वयोमानानुसार दात पडणं, केस पांढरे होणं जेवढं स्वाभाविक आहे, तेवढंच मोतिबिंदू होणंदेखील स्वाभाविक आहे. याशिवाय खालील कारणंदेखील महत्त्वाची ठरतात. – मधुमेह– अतिनिल किरणांचा मारा–…

Read More

डुकराचे हृदय माणसाला बसवणारे डॉक्टर! हे कुठे आणि कसे घडले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील 57 वर्षीय डेव्हिड बेनेट यांना जीव वाचवण्यासाठी बदली हृदयाची गरज होती. परंतु वैद्यकीय कारणास्तव, त्याच्या प्रकृतीने मानवी हृदयाशी जुळण्यास सहकार्य केले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी शेवटचा उपाय म्हणून जनुकीय सुधारित डुकराचे हृदय डेव्हिड बेनेटशी जुळवण्याचा निर्णय घेतला. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या मान्यतेने, डॉक्टरांनी गेल्या शुक्रवारी डेव्हिड बेनेटच्या डुकराचे हृदय शस्त्रक्रियेने रोपण केले. यानंतर डेव्हिड बेनेटवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेव्हिड बेनेटला जोडलेले हृदय अनुवांशिकरित्या सुधारित डुकराच्या शरीरातून घेण्यात आले होते, त्यामुळे डॉक्टरांनी डुकराच्या शरीरातून तीन जीन्स काढून टाकले ज्यामुळे डुकराचे…

Read More