what are the steps of dialysis?: डायलिसिस व त्याचे प्रकार, जाणून घ्या डॉ. अभय सदरे यांनी दिलेली ही महत्त्वाची माहिती – what is dialysis and its types

( प्रगत भारत । pragatbharat.com) – डॉ. अभय सदरेमूत्रविकारतज्ज्ञ, रूबी हॉल क्लिनिकडायलिसिस : मूत्रपिंडाचा आजारासाठी सुरुवातीच्या टप्प्यात गोळ्या, औषधे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविणे, सोडियम-पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, वजन नियंत्रणात ठेवणे अशा उपचारपद्धतींवर लक्ष केंद्रित केले जाते. या उपचारपद्धती रुग्णाची प्रकृती जास्त प्रमाणात बिघडत नाही तोपर्यंत सुरू असतात. यानंतरचा टप्पा असतो डायलिसिसचा. मात्र मूत्रपिंड जेव्हा रक्तातील नको असलेले घटक बाहेर काढण्यास असक्षम होतात आणि त्यांच्या कार्यावर परिणाम झालेला असतो, तेव्हा डायलिसिसशिवाय पर्याय उरत नाही. अशावेळी मूत्रपिंडाचे महत्त्वाचे कार्य डायलिसिसद्वारे करावे लागते. डायलिसिसद्वारे शरीरातून रक्त काढून मशिनद्वारे शुद्ध…

Read More