तुमचा नवरा तुमच्यासोबत चीट करतोय का ? जाणून घ्यायचं असेल तर करा हे एक काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुठल्याही नात्यात विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. 

Read More

Chanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया. 

Read More

Maruti च्या 'या' गाड्यांमध्ये सीट बेल्टचा Problem! 5002 युनिट्स परत मागवले, तुमची कार यात नाही ना

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. पण असं असलं तरी कंपनीच्या गाड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.

Read More

Mangal Gochar 2022: या 3 राशींचं बदलणार नशीब, पाहा ही तुमची रास आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2022: पुढील महिन्यात मंगळ बदलेल राशी, या राशीच्या लोकांचे नशीब उघडणार…

Read More

Optical Illusion : चित्रात तुम्हाला पहिले काय दिसलं? उत्तरावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑप्टीकल इल्यूजन पाहून तुम्हाला कळणार तुमचं व्यक्तिमत्व, पाहा फोटो 

Read More

Optical Illusion : चित्रात तुम्हाला पहिले काय दिसलं? उत्तरावरून जाणून घेता येणार तुमचं व्यक्तिमत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) चित्रात दिसणारी पहिली गोष्ट तुमचं व्यक्तीमत्व सांगेल

Read More

तुमची कार गटागटा पेट्रोल डिझेल पिते का? या सोप्या टीप्सने करा इंधनाची बचत

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरवाढीमुळे चारचाकी चालवताना खिशाला कात्री लागते. पण तुम्ही या काही सोप्या टीप्समुळे इंधनाची बचत करु शकणार आहात.

Read More

Loyalty Check: तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देतेय? कसं ओळखाल? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) एक इमानदार पार्टनर मिळणं अत्यंत कठीण असतं असं म्हणतात. पण तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देतेय का? कसं समजेल? याबाबतच्या काही खास टिप्स

Read More

तुमचा स्मार्टफोनही ब्लास्ट होऊ शकतो, कसा टाळता येईल धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे.

Read More

Surya Gochar 2022: या राशींसाठी शुभ काळ सुरु झालाय, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल; पैशाचा होणार वर्षाव

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. (Sun Transit 2022)  सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत 30 दिवसांनी बदलतो. 17 ऑगस्टला म्हणजेच आज सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Read More