( प्रगत भारत । pragatbharat.com) स्कॉर्पिओच्या अपघातात एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि इतर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जानेवारी 2022 रोजी झालेल्या या अपघातात अपूर्व मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. ते स्वत: गाडी चालवत होते. अपूर्व यांनी सीटबेल्ट लावलेला होता. याशिवाय अपघातानंतर एअरबॅग्सही उघडल्या नाहीत. यानंतर अपूर्व मिश्रा यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. दरम्यान कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, अपूर्व चालवत असलेल्या स्कॉर्पिओ एसयुव्हीच्या एअरबॅगसह कोणतीही छेडछाड कऱण्यात आली नव्हती असं सांगितलं आहे.…
Read MoreTag: तमचय
“मी तुमच्या नेत्याला जाहीर आव्हान देतोय की…”, औवेसींनी राहुल गांधींना मैदानात खेचलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वायनाड मतदारसंघाऐवजी हैदराबादमधील मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान असदुद्दीन औवेसी यांनी दिलं आहे. हैदरबादमधील आपल्या मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसची सत्ता असतानाच उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असंही यावेळी ते म्हणाले. “मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) आव्हान देतोय की, त्यांनी वायनाड नव्हे तर हैदराबादमधून निवडणूक लढवावी. तुम्ही नेहमी मोठी विधान करत असतात. पण मैदानात उतरुन माझ्याविरोधात लढा.…
Read MoreGanesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर ‘हे’ 21 नियम जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, असं म्हणत आपण प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेशाने करतो. मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे. अशावेळी शास्त्रात बाप्पाच्या आगमनापासून प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत काही नियम आहे. बाप्पा घरात येणार आहे, तर तुम्हाला 21 नियम माहिती असायला पाहिजेच. चला जाणून घ्या ते नियम…(Ganesh Chaturthi 2023 celebrating 21 pooja rules in Marathi) बाप्पाचे ‘हे’ 21 नियम लक्षात ठेवा! 1. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचं औक्षण करा. 2. गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ…
Read Moreसरकारनं पाठवलाय Emergency Alert; तुमच्या मोबाईलवरही हा इशारा आल्यास त्याचा अर्थ काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Emergency Alert : मोबाईलवर दर दिवशी असंख्य मेसेज येतात, नोटीफिकेशन येतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. पण, सध्या एक असा अलर्ट सर्वांना मिळाला आहे की एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Read More‘तुमच्या नेतृत्वाखाली आपण…’; ‘जवान’मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. रविवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जी-20’ परिषदेचा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचं आग्रह केला. भारतामधील ही परिषद अतिशय फलदायी ठरल्याचं सांगत अमेरिका, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी भारताचं कौतुक केलं. याच परिषदेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट अभिनेता…
Read Moreतुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fridge to Wall Distance: आपल्याला जर का जास्त विजेचे बिल येत असेल तर त्यात चुक तुमचीच आहे. कारण याचा परिणाम हा थेट तुमच्या फ्रीजशी आहे. जर का फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्तीच बिल येऊ शकते.
Read Moreआंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Read MoreBudh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल ‘या’ 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध उदय होणार आहे. या परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो सकारात्मक तर काही राशींसाठी तो नकारात्मक ठरणार आहे. बुध उदय 15 सप्टेंबरला सिंह राशी पहाटे 4:28 वाजता गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे, याच तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. (budh uday 2023 in singh rashi mercury rise on september 15 three zodiac signs get Rich) मेष…
Read MoreHoroscope Money Weekly : 28 ऑगस्ट – 3 सप्टेंबर : ‘या’ राशींना धनलाभाचे योग! जाणून घ्या कशी असेल तुमच्या खिशाची स्थिती?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (28 August to 3 September) : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य…(weekly money career horoscope28 August to 3 September 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Dhan Yog astrological predictions in marathi) मेष (Aries) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय फलदायी असणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणूक करताना मनात संभ्रम राहील मात्र तुम्ही योग निर्णय घ्या. इच्छेनुसार आयुष्यात बदल होणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी…
Read MoreNeem Leaves Reduce Piles Hemorrhoids Mulwyadh Symptoms Know How to Take It; मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) कडुलिंब कसा फायदेशीर? कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मूळव्याधशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय कडुलिंबातील गुणधर्म मूळव्याधांमुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाच्या समस्या कमी करू शकतात. कडुनिंबाच्या पानांचा मूळव्याधमध्ये काही दिवस वापर करून, खाज, सूज, जळजळ, वेदना आणि संसर्ग वाढण्यापासून रोखू शकता. यासोबतच आतड्याच्या हालचालींची समस्याही दूर करू शकते. कडुलिंबाच्या पानांचा रस मूळव्याध किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने कुस्करून त्याचा रस काढा, नंतर हा रस कोमट पाण्यात मिसळा. आता या पाण्यात थोडा वेळ बसा, मूळव्याधची सूज कमी होऊ…
Read More