फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bread Factory Viral Video: सोशल मीडियाचा वापर जस जसा वाढला आहे तसा मार्केटिंगची पद्धतही बदलत चालली आहे. हल्ली छोट्यातल्या छोट्या उद्योगाची ब्रँडिग सोशल मीडियावरुन केली जाते. त्यानंतर या वस्तुंची मागणीदेखील वाढायला लागते. तसंच, हॉटेल व्यवसायिकांनीही हा फंडा वापरला आहे. अनेक फुड व्लॉगर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची खासियत रिल्समधून सांगतात. मात्र, कधी कधी फुड व्लॉगरमुळं एखाद्या पदार्थाची पोलखोलदेखील होते.  सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून युजर्सही बुचकळ्यात पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिवसाची सुरुवातच चहा-कॉफीने होत असते.…

Read More

चपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका ‘या’ वस्तू आणि पाहा चमत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food As Per Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र, अकं गणित शास्त्र, टॅरो कार्ड यातून आपल्याला भविष्यातील अडचणी आणि समस्यावर उपाय सांगितले जातात. भविष्यात येणाऱ्या अडचणीचे संकेत दिले जातात. त्यासोबत यात अभ्यास करणारे तज्ज्ञ आपल्याला यश, प्रगती आणि आर्थिक प्रगतीसाठी उपाय सुचवतात. आयुष्यात आज प्रत्येक जण यश आणि प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत करत असतो. खूप मेहनत करुनही अनेक वेळा प्रगती आणि यश आपल्या दारापर्यंत येऊ परत जात. त्यावेळी आपण त्रस्त होतो. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. जया मदन हिने यशाचं गुरुमंत्र दिला आहे. (Astrology in Mararhi) चपातीच…

Read More

1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज सर्व फूड ब्लॉगर्सला दिलं आहे. या मालकाने केलेल्या दाव्यानुसार त्याने तयार केलेलं एक स्पेशल ऑमलेट जी व्यक्ती 10 मिनिटांमध्ये खाईल तिला 50 हजार रुपयांचं बक्षिस…

Read More

रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी ‘हे’ शेअर करतील तुम्हाला श्रीमंत? Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha ceremony 22 january 2024 these 5 shares can rise like rocket check multibagger return and full list of shares

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे. एकीकडे  प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर दुसरीकडे शेअर बाजारातही अयोध्येशी संबंध असलेल्या शेअर्सबद्दल गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अयोध्येशी संबंधित…

Read More

Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More

Elephant Rubbing his eyes Video goes viral on Social Media Watch Cute Video; तुम्ही कधी हत्तीला डोळे चोळताना पाहिलंय? हा Viral Video तुम्हाला पोट धरून हसवेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) हत्ती अतिशय समजूतदार असा प्राणी आहे. कायमच आपण हत्तीचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. अनेकदा थकून मोबाईल हातात घेतला आणि हत्तीच्या पिल्लांचा एखादा व्हिडीओ पाहिला तर सगळा क्षीण निघून जातो. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  X वर(ट्विटरवर) @buitengebieden द्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हत्ती आपले डोळे चोळताना दिसत आहे. असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क हत्ती डोळे चोळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक हत्तीचं पिल्लू कसं आपल्या…

Read More

Makar Sankranti 2024 :…म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक उत्सवाचं आपल वैशिष्ट्य आहे. सण म्हटलं की, वैशिष्ट पोशाख आणि साड्यांची परंपरा आहे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या तर मकर संक्रांतीत काळी साडी परिधान करतात. पण मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?  

Read More

‘या’ कोड्यापुढं भल्याभल्यांनी मारली हार; बघा तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

Read More

‘तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध…’; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे नेते अग्निमित्रा पॉल यांनी राज्याच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध ममता बॅनर्जींनी निवडणूक लढवून दाखवावी, असं पॉल यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये वाराणीसमधून संभाव्य उमेदवार म्हणून इंडिया आघाडीकडून प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीवरच प्रतिक्रिया देताना पॉल यांनी…

Read More

तुम्हाला माहितीये का लग्नाचाही Insurance काढता येतो? त्याचा काय फायदा होतो? किती खर्च येतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: आजकाल लग्नाचे सरासरी बजेट काही लाखांमध्ये असते. लग्न समारंभ, रिसेप्शन या सर्वाचा विचार केला तर आयुष्यातील सर्वात महागड्या कार्यक्रमांपैकी एक असलेला हा सोहळा. अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लग्नाचा विमा काढून घेणे ही एक स्मार्ट कल्पना असू शकते. मात्र लग्न सोहळ्याची विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी त्यामध्ये काय काय कव्हर होईल आणि काय नाही हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. त्यावरच नजर टाकूयात..…

Read More