झिंगाट बातमी! मेंढ्यांनी फस्त केली 272 किलो गांजाची रोपं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flock Of Sheep Eat 272 Kg Marijuana: ग्रीसमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथे मेंढ्यांचा एक कळप ग्रीसमधील ग्रीनहाऊसमध्ये घुसला. त्यानंतर या मेंढ्यांनी वैद्यकीय वापरासाठी लागवड करण्यात आलेला 600 पौंड (म्हणजेच जवळपास 300 किलो अगदी अचूक सांगायचं झाल्यास 272 किलोग्राम) गांजाची रोपटी खाल्ली. यासंदर्भातील वृत्त ‘न्यूजवीक’ने दिलं आहे. ग्रीसमध्ये आलेल्या डॅनियल वादळानंतर मेंढ्या पुराच्या पाण्यापासून आश्रयाच्या शोधत असताना त्या या ग्रीनहाऊसमध्ये घुसल्या आणि त्यांनी ही गांजाची झाडं खाल्ली. नक्की घडलं काय? ग्रीसमध्ये वैद्यकीय वापारासाठी मॅरिजुआना (गांजाची) ग्रीनहाऊसमध्ये लागवड करण्यास परवानगी आहे. ग्रीसमधील थेसाली येथील अल्मायरोस शहराजवळ…

Read More

OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स…| Viral Video woman spreads brother ashes in water park and Started dancing Trending News

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल…

Read More

271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एकूण 271 प्रवासी होते. हे विमान मियामी ते चिले असा प्रवास करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून, यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं. सह वैमानिकाने विमानाचं लँडिंग केलं असं वृत्त Independent ने दिलं आहे.  LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर  कॅप्टन Ivan Andaur यांना बरं वाट नव्हतं. उड्डाण केल्यानंतर तीन तासांनी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर विमानातील क्रूने त्यांच्यावर उपचार केले. पण त्या…

Read More

‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,’ मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. घरामध्येच मुलाचा मतृदेह सापडला होता दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला बेड्या ठोकल्या असून, पूजा असं तिचं नाव आहे. दरम्यान आरोपी तरुणी आणि मुलाच्या वडिलांचं अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. पूजाने दिव्यांशची हत्या केल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच आपला एक्स बॉयफ्रेंड जितेंद्र याला फोन करुन ‘मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिरावून घेतली आहे’ असं सांगितलं होतं. पोलीस तपासात हा खुलासा झाला आहे.  हत्येनंतर पोलीस कसून तपास करत होते. आरोपीचा शोध…

Read More

दुकानदार म्हणाला ‘तुला परवडणार नाही’, तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर…; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: अपमान पचवणं तसं कोणालीही कठीणच असतं. महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेची शिकवण देत जर कोणी कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा असं सांगितलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या शिकवणीचा अवलंब करणं अनेकांना कठीण जातं. मग यातूनच अनेकदा हातातून काही अघटित गोष्टी घडतात, ज्यावर नंतर पश्चातापाची वेळ येते. पण काहीजण या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय करु शकतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी वेगवेगळी मतं मांडत आहेत.  हा व्हिडीओ चीनमधील असून, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं…

Read More

Video : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Read More

मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile kills Costa Rican footballer: कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. यावेळी स्थानिकांनी कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद केली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या मगरीचा पाठलाग करत तिला ठार केलं आणि मृतदेह मिळवला.  ‘द…

Read More

साप दिसताच गाईने जीभ बाहेर काढून चाटलं अन् त्यानंतर…; तुमचा विश्वासच बसणार नाही; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: निसर्ग म्हणजे एक न उलगडेलं कोडं असून, तो तुम्हाला कधी काय दाखवेल हे सांगू शकत नाही. कधी निसर्ग तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्य दाखवतं, तर कधी संकटांचा डोंगर निर्माण करतं. याच निसर्गातील प्राणी, पक्षीही कधीतरी आपल्या गुणधर्मापेक्षा वेगळं वागत सर्वांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान असाच एक आश्चर्यकारक आणि सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण या व्हिडीओत चक्क साप आणि गाय एकमेकांसोबत खेळत आहेत.  साप दिसला की भीती वाटणं साहजिक आहे. त्यात साप समोर आला तर तो दंश करणारच अशी भीती…

Read More

विवाहित महिला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली; त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या मुलांसमोरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lovers Caught And Beaten: गावामधील लोकांनी दिलेल्या वागणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्याचा पंचायतीचा प्रयत्न होता अशी माहितीही समोर आली आहे.

Read More

Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग! आजच्या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. आज श्रावण अधिक मासातील दुसरा दिवस असून आज व्रज योगसोबत सिध्दी योग आहे. तर सूर्य कर्क राशीत असून आजचा दिवस अतिशय शुभदायक आहे. हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी पंचांग पाहिलं जातं. त्यामुळे पंचांगचे महत्त्वाचे तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर तुम्हाला या दिवसाचं शुभ अशुभ काळ सांगण्यात येतो. (Wednesday Panchang)   बुधवार हा विघ्नहर्ताची पूजा करण्याचा दिवस असतो. अधिक मासातील आज बुधवार तुमच्यासाठी काय असेल जाणून घ्या बुधवारचं पंचांग (today Panchang…

Read More