( प्रगत भारत । pragatbharat.com) Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैद्यांनी मुलांना जन्म दिल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मित्रने अहवाल सादर केला आहे. न्याय मित्र (Amicus Curiae) ने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांत बंगालच्या तुरुंगात 62 मुलांचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात आणल्यानंतर ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला त्यातील बहुतांश महिला या आधीच गर्भवती होत्या. या प्रकरणावर अलीकडेच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. तुरुंगात महिला गर्भवती राहिल्याचा आरोप कोलकत्ता उच्च न्यायालयात न्याय मित्र तपास भांजा या…
Read MoreTag: तरगतल
तुरुगांतील महिला कैदी गर्भवती, 196 मुलांचा बाप कोण?; न्यायालयाकडून वडिलांना शोधण्याचे आदेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengal Jail Women Prisoners Getting Pregnant: पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येतेय. तुरुंगात कैदी असणाऱ्या महिला गर्भवती राहिल्या आहेत. पण हे नेमकं घडलं कसं असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या प्रकरणी कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहे. अलीकडेच या प्रकरणात न्यायालयात एक अहवाल सादर करण्यात आला, त्या अहवालानुसार, जेलमध्ये 196 मुलं राहत आहेत. या अहवालात या महिला कधी गर्भवती राहिल्या याचीही नोंद करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगननम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर महिला कैदींच्या तुरुंगात कोठडीत…
Read MoreKarnataka Jail Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचं देखील दिसून आलं आहे. कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील…
Read More