Indian Baby Boy Names on Hindu Rishi and Rugvedas Know The Meaning; पुराणातील हिंदू ऋषींच्या नावावरून मुलांची नावे आणि अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Baby Boy Names And Meaning :  मुलांची नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात. मुलांवर कायम मोठ्या व्यक्तींचा कृपाशिर्वाद असावा असं कायम वाटत असतं. हिंदू संस्कृतीत पुराणातील ऋषींचे अनन्य साधारण महत्त्व होते. ऋषीमुनींच्या नावावरून मुलांना नावे ठेवण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल. तर खालील नावांचा नक्की विचार करा.  आता नावं ठेवताना पालक पुन्हा एकदा जुन्या नावांचा विचार करतात. जुनी नावे नव्याने ट्रेंड होऊ लागली आहेत. अशाच जुन्या पुराणातील हिंदू ऋषींची नावे आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. मुलांना कायमच पवित्र नाव द्यावे असं पालकांना…

Read More

ISRO 2nd Mars Mission After the success of Chandrayaan update on Mangalyaan 2;चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 ची नवी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO 2nd Mars Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठत आहे. इस्रो पुन्हा एकदा मंगळावर दुसरे अंतराळ यान पाठवण्याची तयारीतआहे. इस्रो लवकरच मंगळयान-2 हे आपले दुसरे यान मंगळावर पाठवणार आहे. 9 वर्षांपूर्वी भारताने इतिहास रचला होता. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला होता. त्यानंतर इस्रोने पहिले मंगळयान मंगळावर पाठवले. मंगळयान-2 काय करणार? मार्स ऑर्बिटर मिशन-2 म्हणजेच मंगळयान-2 लाल ग्रहावर चार पेलोड घेऊन जाणार आहे. मंगळयान-2 मोहीम मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार असल्याची माहिती…

Read More

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणरायाची 32 नावे तुमच्या बाळासाठी, अर्थ जो मनाला स्पर्श करेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names On Ganesh : आज 2 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या निमित्ताने बाप्पाची नावे तुमच्या मुलांसाठी जाणून घ्या. 

Read More

सूर्य देवावरून मुला-मुलींची नावे, बाळ कायम राहील तेजस्वी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Baby Names on Sun :  मुलांना प्रसन्न आणि अतिशय पॉझिटिव्ह नावे ठेवण्याचा विचार करत असाल तर सूर्य देवाच्या नावावरून ठेवायला हरकत नाही. निवडा या नावांवरून तुमच्या मुलासाठी खास नावे 

Read More

Birth Certificate to Serve as Single Valid Documents for Aadhar; आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Birth Certificate Only One Documents :  1 ऑक्टोबरपासून देशभरात बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट्स होणार आहे. या बदलामुळे आता तुम्हाला आधार कार्ड , पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ते अगदी मॅरेज सर्टिफिकेटपर्यंत यासारख्या कोणत्याच कागदपत्राची गरज लागणार नाही. ‘जन्म आणि मृत्यू पंजीकरण अधिनियम 2023’ अंतर्गत हा बदल करण्यात आलाय. काय असते बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला असे कागदपत्र आहे. ज्यामध्ये बाळाच्या जन्माचे स्थान, लिंग आणि अन्य महत्त्वाची माहिती जशी की, आई-वडिलांची नावे यासारखी माहिती असे. याद्वारे बाळाची ओळख होऊ शकते. बाळाकडे आधार कार्ड असल्यावरही जन्माचा दाखला…

Read More

Indian Baby Girl and Boys Names on Goddess Hanuman or Hanuman Chalisa; ‘हनुमान चालीसा’वरून निवडा मुला-मुलींकरिता युनिक नावे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names on Hanuman :  ज्या मुलाला आकाशातील तेजस्वी सूर्याचा गोळा चेंडूप्रमाणे भासला आणि त्याने थेट झेप घेऊन सूर्याचा गोळा हातात पकडला ते बाळ म्हणजे आपला मारूती किंवा हनुमान. प्रभू रामावर नितांत श्रद्धा करणारा हनुमान, आपल्या शेपटीला आग लावून  संपूर्ण लंका जाळून सितेचे प्राण वाचवणारा हनुमान… हनुमानाचे आपण असे असंख्य किस्से ऐकले आहेत.  आपले बाळ देखील हनुमानासारखे ताकदवान आणि बलवान व्हावं असं वाटतं असेल. हनुमानांच्या या युनिक नावांचा विचार तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता.  हनुमान चालीसामधील या नावांमधून निवडा मुला-मुलींची नावे रुई – मारूतीरायाला जी…

Read More

Pension Scheme Big news for pensioners, government is making this plan regarding NPS;पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, NPSबाबत काय आहे सरकारची नवी योजना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pension Scheme: देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना सरकार अनोखे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी याबद्दल माहिती दिली. नक्की कशी असेल ही योजना? सर्वसामान्य पेन्शनधारकांना याचा कसा लाभ मिळेल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध…

Read More

Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names From Ganesh : आज अनंत चतुर्दशी.. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर निरोप दिला जाणार आहे. गणरायाचा आशिर्वाद कायमच राहावा म्हणून मुलांना ठेवा ही नावे. 

Read More

घरी चिमुकल्या पाऊलांनी लेकीचं आगमन झालंय, गौरी आणि देवी पार्वतीच्या नावावरून ठेवा गोंडस नाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Girl Names And Meaning : गणेशोत्सवाच्या काळात घरी लेकीचा जन्म झालाय. मुलीला ठेवा गौरीच्या नावावरून गोंडस नावे. 

Read More

…म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘न्यूज 18 ने’ हे विृत्त दिलं आहे. निज्जरच्या ओळखीच्या लोकांचा कटात सहभाग असल्याशिवाय त्याच्या इतक्या जवळ जाणं शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारताला फटका बसवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी व्हावी म्हणून निज्जरला संपवण्याचा विचारात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राहत राव आणि तारिक कियानी हे 2 आयएसआय एजंट्स पाकिस्तानसाठी काम करत आहेत. जवळच्या व्यक्तीशिवाय हल्ला शक्यच नाही राहत राव आणि…

Read More