ग्रुप डिस्कशनमध्ये प्रभाव पाडायचा असेल, तर ‘या’ टिप्स फॉलो करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : बऱ्याचदा अनेक लोकांसोबत असं घडतं की, ते आपला मुद्दा लोकांसमोर मांडू शकत नाहीत. मग त्यांचा मुद्दा कितीही चांगला असला तरी ते चार-चौघात आपली छाप सोडू शकत नाहीत. ज्यामुळे अनेकांचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही लोकांवर तुमची छाप सोडू शकाल. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या. बोलता समोरच्यांच्या डोळ्यात पाहा किंवा आय कॉन्टॅक्ट ठेवा  जेव्हा तुम्ही लोकांमध्ये चर्चेत भाग घेता तेव्हा लक्षात ठेवा की, केवळ नियंत्रकाशी संपर्क साधण्या किंवा त्याच्याशी ऑय…

Read More