( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Sun Seen In The Sky: हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा क्षणभर नक्कीच गोंधळून जाल. एकाच वेळेस आकाशात 2 सूर्य कसे काय दिसू शकतात असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.
Read MoreTag: पण
मुंबई, पुणे नाही तर महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जगातील Slowest Traffic असलेल्या Top 10 शहरात 5 व्या स्थानी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर…’; राज ठाकरे संतापले
Read MorePitru Paksha 2023 : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जाते. महाराष्ट्रात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. पितरांच्या आशीवार्दामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात गाय नाही, श्वान नाही तर कावळ्याला अतिशय महत्त्व असतं. महाराष्ट्रात श्राद्धाची वाडी कावळ्याला दिली जाते. इतर वेळी अंगणात काव काव करणाऱ्या कावळ्याला आपण हकलून लावतो. (pitru paksha importance of crow Relationship between crow, wad and pimpal tree video) ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे…
Read More'ही' आहेत जगातील महागडी लग्नं… आकडा वाचाच पण तामझाम वाचून डोकं गरगरायला लागेल!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Expensive Wedding: लग्नाचा तामझाम हा फारच मोठा असतो. सोबतच सध्या चर्चा असते ती म्हणजे या लग्नांमध्ये नक्की खर्च होतो तरी किती…नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरात चर्चा होती त्यांच्या लग्नाच्या खर्चाचीच चर्चा रंगलेली होती. परंतु आता आपण अशा काही जगातील सर्वात महागड्या लग्नांविषयी बोलणार आहोत.
Read More'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला.
Read Moreपत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही घटना घडली आहे, किमत राज मीणा आणि त्याची पत्नी कुसुम हे दोघ त्यांच्या गावातून दुचाकीवर निघाले होते. तेव्हा रस्त्यातच त्यांची बाइक स्लीप झाली. बाइक खाली…
Read Moreचांद्रयान 3 मोहीम अखेर संपली? चंद्रावर दिवस पण अद्यापही विक्रम लँडरला जाग येईना
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत भारताने संपूर्ण जगभरात आपली मान उंचावली आहे. इस्त्रोने चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर लँडिंग केल्यानंतर पुढील 14 दिवस वेगवेगळी निरीक्षणं करण्यात आली. जगात कोणत्याही देशाला चंद्राच्या या भागावर उतरता आलं नसल्याने भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह भारताच्या हाती अनेक नवे नमुने, फोटो लागले असून त्यांचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, 14 दिवसानंतर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं होतं. यानंतर सूर्यादय झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा झोपेतून उठवण्याचा म्हणजेच रिलाँच करण्याचा प्रयत्न केला जात आहे.…
Read MoreWomens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा ‘श्रीगणेशा’, पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Womens Reservation Bill History : गणेशोत्सवामुळे आजचा दिवस सामन्यांसाठी उत्साहाचा आणि बाप्पाच्या स्वागताचा असला तरी देशाच्या राजकारणात हा दिवस महत्त्वाचा ठरलाय. केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा (Parliament Special Session) आजचा दुसरा दिवस आणि ऐतिहासिक अशा नव्या संसदेतला पहिला दिवस. नव्या संसदेतील पहिल्याच दिवशी देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं…काय घडलं नव्या संसदेत बघुया… देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी…
Read MoreShocking News : चमत्कारच म्हणावा की! गरीब कुटुंबात जन्मली 26 बोटं असलेली मुलगी, पण लोकं म्हणतात…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला… पाहा Photo
Read MoreNational Engineers Day 2023 Visvesvaraya inspiration for millions of Civil engineer;भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणास्रोत
( प्रगत भारत । pragatbharat.com) National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया. विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत…
Read More