मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband impotent: नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. 

Read More

अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Hotel Manager Killed Wife:  गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय…

Read More

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही.   

Read More

…अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न…

Read More

मोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?

Read More

लग्नानंतर पत्नीला नवऱ्याचे भयंकर सत्य समजले, दोन दिवसांतच मोडला संसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: लग्नाला दोनच दिवस झाले होते, नवरी माहेरी आली तिथे नवऱ्याचे भयंकर सत्य समजले आणि दोनच दिवसात लग्न मोडले. 

Read More

पत्नीला 17 वेळा भोसकलं, नंतर मृतदेहावरुन गाडी फिरवली; अमेरिकेत भारतीय तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कोर्टाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असं या भारतीयाचं नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असं पीडित पत्नीचं नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती.  The Sun Sentinel च्या वृत्तानुसार, आरोपी मॅथ्यू याने आपली 26 वर्षीय पत्नी मेरिन जॉयची कार अडवल्यानंतर तिला 17 वेळा धारदार शस्त्राने भोसकलं. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने जॉयच्या अंगावरुन गाडी घातली होती. केरळच्या कोट्टयाम येथील रहिवासी असणारी जॉय रुग्णालयात नर्स म्हणून…

Read More

पत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पकडूनही त्यानं माफ केलं, पण तिनं हद्दच केली! मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून होणारा गुन्हा याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नोएडा येथे एक भयानक हत्याकांड घडले आहे. अनैतिक संबंधातूनच हा गुन्हा घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.  नोएडातील सेक्टर 40 परिसरातील जनता फ्लॅटमध्ये सुपरवायजर शशि शर्मा याचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी भाजी कापण्याचा सुरा वापरुन त्याचा गळा चिरला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशि…

Read More

पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत एका 52 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने कामावर जाण्याला पतीचा विरोध होता. यावरुन भांडण झालं असता पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जोडप्याच्या मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई-वडिलांमध्ये भांडण झालं होतं. वडिलांनी रात्री मला आवाज दिल्यानंतर मी पहिल्या माळ्यावरील माझ्या खोलीतून खाली आलो असता, ते बाथरुमधून आईचा मृतदेह खेचत बाहेर आणत होते.  मुलगा आकाशने विचारणा केली असता आरोपी वेद प्रकाश याने आपण दुपट्ट्याने गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपी वेद…

Read More

जीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी पतीने मारली मिठी; पण पुढच्याच क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर  बुधवारी रात्री ही घटना घडली. दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा 6 वर्षांचा असून मुली 3 आणि 4 वर्षांच्या आहेत.   

Read More